करिनाच्या साडीला सेफ्टी पिनचा आधार

एका पार्टीत करिनाच्या ‘साडी’ला लागलेली सेफ्टी पिन, हा यावेळी चर्चेचा विषय ठरलाय.

सिंघम रिटर्न्समध्ये करिना रिक्षात

करिना कपूर खान सिंघम रिटर्न्सच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे, रोहित शेट्टी यांनी डायरेक्ट केलेल्या या चित्रपटातील हिरो आहे.

करिना, अमिताभ आणि फरहान एकाच चित्रपटात

दिग्दर्शक बिजॉय नांबियारच्या पुढील चित्रपटात करिना कपूर, अमिताभ आणि फरहान यांच्यासोबत दिसू शकते. बिजॉय यांनी सदर चित्रपटासाठी विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच वर्षे आई होण्याची इच्छा नाही - करिना

करिना एका कार्यक्रमात साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र आपली आणखी पाच वर्षे आई होण्याची इच्छा नसल्याचं करिना कपूरने बोलून दाखवलं, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.

फिल्मी दुनियेची सफर

करिना कपूर आता संजय लीला भन्साळीबरोबर फायनली एक फिल्म करणार आहे. अनुष्का शर्माचं नशीब चांगलंच खुलतंय. तर रविना टंडन आगामी सिनेमात गाणं म्हणण्याची शक्यता वर्तवली जातेय....यासह मनोरंजन विश्वाचा थोडक्यात आढावा.