karnataka

कर्नाटकमधील काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला चार आमदारांची  दांडी; राजकारणाला पुन्हा रंगत

कर्नाटकमधील काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीला चार आमदारांची दांडी; राजकारणाला पुन्हा रंगत

काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना ईगल्टन रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

Jan 18, 2019, 08:10 PM IST
आज कर्नाटकचं सरकार पडणार ? काय आहे भाजपची रणनीती

आज कर्नाटकचं सरकार पडणार ? काय आहे भाजपची रणनीती

कुमारस्वामी यांचं सरकार पडणार असल्याची चर्चा

Jan 17, 2019, 10:46 AM IST
संक्रांतीच्या दिवशीच कर्नाटक सरकारवर संक्रांत

संक्रांतीच्या दिवशीच कर्नाटक सरकारवर संक्रांत

काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालंय

Jan 15, 2019, 03:30 PM IST
मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकमधील सरकार पाडणार? काँग्रेसचे आमदार शहांच्या भेटीला

मुख्यमंत्री फडणवीस कर्नाटकमधील सरकार पाडणार? काँग्रेसचे आमदार शहांच्या भेटीला

जारकोहळी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नाराज आमदारांची मोट बांधत आहेत.

Dec 29, 2018, 01:27 PM IST
'त्यांना निर्दयीपणे मारा', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य व्हायरल

'त्यांना निर्दयीपणे मारा', कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य व्हायरल

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी गुंडाराजलाच प्रोत्साहन देत असल्याची टीका राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने केली आहे.

Dec 25, 2018, 09:45 AM IST
कर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

कर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

साखर कारखान्याची वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

Dec 16, 2018, 03:58 PM IST
गुंतवणुकीत महाराष्ट्रच कर्नाटकपेक्षा सरस; सुभाष देसाईंनी मांडली 'ही' थिअरी

गुंतवणुकीत महाराष्ट्रच कर्नाटकपेक्षा सरस; सुभाष देसाईंनी मांडली 'ही' थिअरी

कर्नाटक हे देशातील सर्वाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे राज्य ठरले होते.

Nov 14, 2018, 05:51 PM IST
देशात सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ 'या' राज्याकडे; महाराष्ट्र, गुजरातला टाकले मागे

देशात सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ 'या' राज्याकडे; महाराष्ट्र, गुजरातला टाकले मागे

९ महिन्यांत भारताला १,४८६ प्रस्ताव मिळाले. 

Nov 11, 2018, 07:38 PM IST
लाचखोरी प्रकरणात भाजपच्या जनार्दन रेड्डींना अटक

लाचखोरी प्रकरणात भाजपच्या जनार्दन रेड्डींना अटक

रेड्डी हे भाजप सरकारच्या काळात मंत्री होते.

Nov 11, 2018, 04:53 PM IST
कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

 ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची  भीती

Nov 11, 2018, 11:48 AM IST
कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपला एक तर काँग्रेस-जेडीएसला 4 जागेवर आघाडी

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपला एक तर काँग्रेस-जेडीएसला 4 जागेवर आघाडी

आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही निवडणूक महत्त्वाची

Nov 6, 2018, 01:54 PM IST
कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपला जोरदार झटका

कर्नाटक पोटनिवडणूक : भाजपला जोरदार झटका

पोटनिवडणुकीसाठी ६७ टक्के मतदान नोंदवलं गेलं होतं

Nov 6, 2018, 12:12 PM IST
कर्नाटक सरकारची दडपशाही; मराठी भाषिकांच्या रॅलीवर लाठीमार

कर्नाटक सरकारची दडपशाही; मराठी भाषिकांच्या रॅलीवर लाठीमार

बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. 

Nov 1, 2018, 01:29 PM IST
VIDEO : कर्ज मिळवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी, महिलेनं असं दिलं उत्तर

VIDEO : कर्ज मिळवून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी, महिलेनं असं दिलं उत्तर

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मॅनेजरला अटक केलीय

Oct 18, 2018, 12:08 PM IST