kokan bhavan

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी ढकलली पुढे

मनसेच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांची सुनावणी ढकलली पुढे

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 11:25 AM IST
मुंबईतील मनसेचे नेते कोकण भवनला जाणार

मुंबईतील मनसेचे नेते कोकण भवनला जाणार

 शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी हे नेते करणार आहेत.

Oct 16, 2017, 08:50 AM IST

कोकण भवनची सुरक्षा रामभरोसे

नवी मुंबईत सिडको भवनसमोरच असलेली कोकण भवनची इमारत हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं. या अत्यंत महत्वाच्या इमारतीमध्येही आग प्रतिबंधक उपाययोजना प्रभावी नाहीत. अग्निशामक उपकरणे बसवण्यात आली असली तरी प्रत्येक मजल्यावर वीज वायरींचं जाळं विस्कळीत आहे. सहाव्या मजल्यावर तर पॅसेजमध्ये दोन्ही बाजूंनी लाकडी समान आणि कागदांचे गठ्ठे आहेत. या स्थितीचा घेतलेला हा आढावा.

Jun 24, 2012, 07:09 PM IST