kokan

सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे. 

Jan 4, 2018, 08:48 AM IST
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं कोकण, गोव्याकडे

फेसाळणारे किनारे.. काना कोप-यातून येणारी संगीताची धून.. पार्ट्यांचा जल्लोष... गोव्यात आता थर्टीफस्टचा फिव्हर चढू लागलाय..  जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालंय.

Dec 31, 2017, 10:43 AM IST
पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन

पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन

पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन करण्यात आलं आहे. 

Dec 27, 2017, 06:49 PM IST
म्हणून कोकणात होतेय वाहतूक कोंडी

म्हणून कोकणात होतेय वाहतूक कोंडी

सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण हाऊसफुल्ल झालंय.

Dec 25, 2017, 08:43 PM IST

सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. कोकणातल्या गणपतीपुळे, गुहागर, दापोली या सर्वच समुद्र किनारी पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने कोकण हाऊसफुल्ल झालंय. कोकणी खाद्य, निसर्ग यांच्या साथीने नातळच्या सुट्टीसाठी आणि नव वर्षाच्या स्वागताकरीता पर्यटकांनी यावेळी खास कोकणची निवड केल्याचं पहायला मिळतंय... 

Dec 25, 2017, 10:59 AM IST
कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव

कधीही निवडणूक न पाहिलेलं ७८ जणांचं गाव

कोकणातलं एक छोटंसं गाव...गाव केवढं छोटं तर ७८ जणांचं...एक छोटंसं बेटंच म्हणा ना... या गावानं कधी निवडणूकच पाहिली नाही हे आणखी एक इथलं वैशिष्ट्य... 

Dec 8, 2017, 09:33 PM IST
राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन

राजापूरमधील उन्हाळे गावातल्या कुंडात गंगेचं आगमन

कोकणातल्या प्रसिद्ध अशा राजापूर मधील गंगेचं आज सकाळी आगमन झालं आहे. आज सकाळी ६ वाजता राजापूर जवळच्या उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास सुरवात झाली.

Dec 6, 2017, 08:00 PM IST
प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर

प्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर

यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. 

Dec 1, 2017, 10:41 AM IST
कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्‍हा मोठया प्रमाणात पुन्‍हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्‍याचा सरकारचा मानस आहे.

Oct 31, 2017, 10:08 PM IST
कोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!

कोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात. 

Oct 26, 2017, 09:08 PM IST
'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'

'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'

कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

Sep 24, 2017, 08:14 PM IST
राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

राज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा

नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.

Sep 20, 2017, 01:23 PM IST
राज्यभरात कुठे कसा पाऊस?

राज्यभरात कुठे कसा पाऊस?

मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून येत्या २४ तासात अतिवॄष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासूनच असलेल्या पावसानं मुंबईत आता थोडीशी उसंत घेतली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

Sep 20, 2017, 10:04 AM IST
येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

येत्या ७२ तासांत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ७२ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 18, 2017, 10:47 AM IST
कोकण किनारा कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न

कोकण किनारा कचरा मुक्त करण्याचा प्रयत्न

 कोकण म्हणजे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा. पण गेल्या काही वर्षांपासून ही ओळख बदलते आहे. 

Sep 16, 2017, 10:48 PM IST