ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे निधन

प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी एका रुग्णालयात निधन जाली. त्या काही दिवसांपासून रुग्णालयात होत्या.

एअर होस्टेसच्या नावाखाली ती करायची लाल चंदनाची तस्करी, या मॉडेलला अटक एअर होस्टेसच्या नावाखाली ती करायची लाल चंदनाची तस्करी, या मॉडेलला अटक

पोलिसांनी एका माजी मॉडेल आणि एअर होस्टेसला लाल चंदनच्या कथित तस्करी प्रकरणी अटक केली आहे. चित्तूर पोलीसांनी बुधवारी संगीता चटर्जी हिला कोलकाता येथील निवासी वसाहतीतून अटक केले. संगीता लाल चंदन तस्करी करणाऱ्या नेटवर्कची सदस्य होती.

भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन भारतीयांना होणार बुध ग्रहाचे दर्शन

बुध ग्रह हा सूर्याच्या समोरुन जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता हा दुर्मिळ क्षण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचं कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.

कोलकाता संघातून जॉन हास्टिंग बाहेर कोलकाता संघातून जॉन हास्टिंग बाहेर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसलाय. केकेआरमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू जॉन हास्टिंग आयपीएलमधून बाहेर झालाय. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

आयपीएलमध्ये गंभीरला मिळाली ऑरेंज कॅप आयपीएलमध्ये गंभीरला मिळाली ऑरेंज कॅप

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली पहिली ऑरेंज कॅप पटकवण्याचा मान कोलकता नाईटरायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीरला मिळाला आहे.

मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप मुंबई इंडियन्स- कोलकता नाइट राइडर्स सामन्यापूर्वी कोलकत्यात भूकंप

 कोलकत्याच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर जेव्हा टॉस सुरू होता तेव्हा भूकंपाचे तीव्र झटके जाणावले. 

चाहत्यांच्या गर्दीबद्दल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मानले आभार चाहत्यांच्या गर्दीबद्दल वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मानले आभार

कोलकाताच्या इडन गार्डनवर टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना पार पडला. भारताचा खेळ पाहता भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल असे वाटल्याने अनेक चाहत्यांनी आधीच तिकीटे काढून ठेवली होती. 

ईडन गार्डनवर आज टी-२०ची फायनल ईडन गार्डनवर आज टी-२०ची फायनल

टी-20 वर्ल्ड कपची फायनल आज कोलकत्ताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. फायनलमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लड एकमेकांशी दोन हात करणार आहेत. 

फ्लाय ओव्हर ब्रिज दुर्घटना : कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक फ्लाय ओव्हर ब्रिज दुर्घटना : कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक

फ्लायओव्हर ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झालाय तर ६० हून अधिक जखमी झालेत. या प्रकरणी  फ्लायओव्हर बनवणा-या IVRCL या कंपनीच्या पाच अधिका-यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली. 

कोलकाता उड्डाणपूल देवाच्या मर्जीने कोसळला  : कंपनी कोलकाता उड्डाणपूल देवाच्या मर्जीने कोसळला : कंपनी

 पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने अजब खुलासा केलाय. देवाच्या कृपेमुळे हा ब्रिज कोसल्याचे म्हटलेय.

कोलकाता येथे फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने १० जणांचा मृत्यू कोलकाता येथे फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने १० जणांचा मृत्यू

 कोलकातामधील गिरीश पार्क परिसरात बांधकाम सुरु असलेला नवीन फ्लाय ओव्हर ब्रिज कोसळ्याने झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. 

'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही' 'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'

कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. 

मॅचवेळी म्हंटलं गेलं चुकीचं राष्ट्रगीत ? मॅचवेळी म्हंटलं गेलं चुकीचं राष्ट्रगीत ?

भारत आणि पाकिस्तानमध्ये कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावर सामना झाला. या सामन्याआधी दोन्ही देशांची राष्ट्रगीत म्हणण्यात आली. 

राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण राष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण

इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते. 

अर्शी खान v/s कंदील बलोच अर्शी खान v/s कंदील बलोच

भारत आणि पाकिस्तानच्या या दोन मॉडले सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या दोन्ही मॉडेल पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीसाठी वेड्या आहेत. अर्शी खान भारतात राहणारी तर कंदील बलोच पाकिस्तानात राहणारी आहे. 

पाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली पाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले. 

सोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट सोशल नेटवर्किंगवरही लागली पाकिस्तानची वाट

भारतानं वर्ल्ड कप मॅचमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावरती पाकिस्तानची वाट तर लागलीच, पण सोशल नेटवर्किंगवरही पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात आली. 

विराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी विराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी

इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले. 

बिग बींनी गायलं राष्ट्रगीत बिग बींनी गायलं राष्ट्रगीत

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानामध्ये ही मॅच झाली. या मॅचला अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट

पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत. 

video : भारत-पाक मॅचअगोदर विजांच्या कडकडाटासह पाऊस video : भारत-पाक मॅचअगोदर विजांच्या कडकडाटासह पाऊस

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट युद्ध रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष आहे. अनेक जण मॅचसाठी उत्सूक आहे.