konkan

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

राजापूर तालुक्यातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर, राजापुरातील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, रत्नागिरीतील स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थानसह  जिल्ह्यातील 47 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 25, 2023, 10:05 PM IST
Premature Crisis Sporadic rain over south and central Maharashtra including Konkan PT45S

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Rain Update: या महिन्यात महाराष्ट्रात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची (मध्यम) शक्यता आहे. मात्र, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चांगला पाऊस पडण्याचे संकेत असून त्यामुळे काही दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

Oct 2, 2023, 06:26 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार

Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

 

Sep 18, 2023, 07:21 AM IST
Mumbai Goa Highway Raigad Nagothane Traffic Jam konkan ganeshotsav PT1M55S

Video | वाकण ते नागोठणे वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Goa Highway Raigad Nagothane Traffic Jam konkan ganeshotsav

Sep 17, 2023, 09:55 AM IST

गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट

येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात. 

Sep 15, 2023, 06:18 PM IST

कोकणी माणसाचा वीक पॉईंट राजकीय पक्षांनी हेरला; गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावली निवडणुकीची फिल्डिंग

आगामी निवडणुकीत कोकणी माणसांची मतं आपल्या पारड्यात खेचण्यासाठी राजकीय पक्षांची रस्सीखेच सुरू झालीय. त्यासाठी राजकारण्यांनी मुहूर्त शोधलाय तो गणपती बाप्पाच्या उत्सवाचा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणी चाकरमान्यांवर राजकीय नेते मेहरबान झालेत.

Sep 13, 2023, 09:11 PM IST