kulaba

कुलाब्यात तीन वर्षाच्या मुलीचा नरबळी

 उच्चभ्रू परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार 

Sep 9, 2019, 10:46 PM IST

राज्यात आगामी ६-७ दिवसात जोरदार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून आगामी 6 - 7 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

Aug 2, 2016, 06:19 PM IST

कुलाब्यात एका इमारतीला भीषण आग

कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे. कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत. आग विझवण्याचं काम सुरू आहे.

Jun 2, 2016, 05:39 PM IST

मुंबईत ख्रिसमसची तयारी सुरू

मुंबईत ख्रिसमसची तयारी सुरू 

Dec 23, 2014, 09:03 AM IST

डबल व्होटींग... मतदानाचा `कानडा गेम`

पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.

Apr 19, 2014, 12:20 PM IST