CM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

CM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

विजय चौकाचा झाला `तहरीर चौक`

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

नाशिकमधल्या येवल्यात आज शेतक-यांना बियाणं वाटण्यात येणार होतं. पण या रांगेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापा-यांचे दलालच पुढे होते. त्यामुळे सहाजिकच शेतक-यांचा उद्रेक झाला. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.