English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Wednesday, June 19, 2013
Jobs
|
Sitemap
leopard
वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अखेर `त्या` बिबट्याचा मृत्यू
अहमदनगरच्या भोकर गावात धुमाकूळ घालणा-या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणारा हा बिबट्या पारधी समाजाच्या मुलांनी लावलेल्या जाळ्यात खरंतर अडकला होता.
बिबट्याचा संघर्ष
मुंबईत वाढलीय बिबट्यांची संख्या ! बिबट्याच्या वस्तीला काँक्रीटचा विळखा ! कोण शिरलंय कुणाच्या हद्दीत ?
मुंबईत ८ वर्षाच्या मुलाचा घेतला बिबट्याने बळी
सौरव हा आठ वर्षांचा मुलगा घराबाहेर मित्रासोबत आला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला जंगलाकडे उचलून नेले.
जोगेश्वरीमध्ये बिबट्याचा थरार
मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरातल्या ओएनजीसी या नागरी वस्तीमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आलंय. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या या कॉलनीत शिरला होता.
जबाबदार कोण? बिबट्या की माणूस?
बिबट्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा प्रकार आता दिवसेंदिवस वाढतच चाललाय.. बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळ असाच एक दुर्देवी प्रकार घडलाय.. शंकर टेकडी जवळ सुनिता थोरात नावाच्या एका चिमुरडीला. एका तिच...
बिबट्यांना पकडण्यासाठी आता रेस्क्यू व्हॅन
मानवी वस्तीत शिरणा-या नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नाशिक वनविभागाच्या दिमतीला आता रेस्क्यू व्हॅन देण्यात आली आहे. शहरात आणि ग्रामीण भागातल्या वस्त्यांमध्ये बिबट्यांची वाढती घुसखोरी व...
नरमांसभक्षक बिबट्याने घेतले ३ बळी
नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्यानं एका महिन्यात तीन जणांचे बळी घेतल्यानं दहशतीचं वातावरण आहे. सिन्नर तालुक्यात एक आणि निफाडमध्ये दोन मुलांना भक्ष्य बनविल्याने ग्रामीण भागात ही दहशत अधिक आहे.
नरभक्षक बिबट्या बसलाय दडून....
निफाड तालुक्यातील शिवरे गावात बिबट्याच्या हल्लाला अर्धा दिवस उलटत नाही तोच तालुक्यातील गिरणारे गावात बिबट्याचं दर्शन घडलं आहे. त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे.
बिबट्याने ६ वर्षांच्या बालिकेचा जीव घेतला
नाशिकमधल्या निफाड तालुक्यातल्या शिवरे गावात ६ वर्षांच्या बालिकेवर एका बिबट्यानं हल्ला केला. त्यात त्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पल्लवी बाळासाहेब सानप असं तिचं नाव आहे.
अखेर बिबट्याला ‘शाळे’तून सुट्टी!
मुंबईत मुलुंडमधील शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलयं. रात्रभर सापळा रचूनही बिबट्या जाळ्यात येत नव्हता. मात्र, अखेर पहाटे बिबट्या वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडक...
बिबट्या घुसला शाळेत...
मुलुंडमधल्या NES शाळेत बिबट्या शिरला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा बिबट्या शाळेच्या खिडकीतून आत घुसला. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
नाशिकमध्ये बिबट्याची दहशत
बिबट्याने नागरी वस्तीत येऊन धुमाकूळ घातल्याने नाशिक जिल्ह्यात अद्याप दहशत आहे. बुधवारी दिंडोरी तालुक्यातील मांदाणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले तर एका जखमीला जिल्हा रुग...
बिबट्याने घेतला बालकाचा बळी
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.
वाशिममध्ये पुलाच्या पाईपमध्ये बिबट्या
अलीकडे बिबट्यानं मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या भोयनी गावातही काल सकाळच्या सुमारास एक बिबट्या पुलाच्या पाईपमध्ये आढळून आला.
अखेर बिबट्या जाळ्यात आलाच.....
नाशिकमध्ये आज बिबट्याचं थरारनाट्य रंगलं. भक्षकाच्या मागे लागलेला बिबट्या नागरी वस्तीत घुसला आणि त्यानंतर थेट एका बंगल्यात शिरला. बंगल्याचे मालक शेलार यांना बिबट्यानेगंभीर जखमी केले असताना, त...
बिबट्या अडकला विहीरीत
वन विभागाच्या चमूने लाकडी शिडी टाकून बिबट्याला बाहेर येण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन दिला मात्र तब्बल २ तासांनंतरही बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं नाही
बिबट्याचा हल्ला बहिणीवर, भावाने घेतले जीवावर
नरभक्षक बिबट्यानं पकडलेल्या १४ वर्षांच्या बहिणीची भावानं सुटका केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातल्या तोंडापूर शिवारात घडली आहे. फरीदा खाँ शेतातून कापूस वेचून परत येत असताना तिच्यावर तोडापूर शिवा...
माकडाचा पाठलाग बिबट्याच्या जीवावर
माकडाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला त्याचा प्रयत्न महागात पडला आहे. भरधाव रेल्वेची धडक लागल्याने बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही रेल्वे...
पुण्यात बिबट्याची कातडी जप्त
‹
›
खास फोटो
left
कोकणात पावसाचा दणका
उत्तरकाशीत पुराचे थैमान
सोनम कपूरचा जलवा
बॉलिवूड
दणका पावसाचा
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
रेकॉर्डब्रेक पाऊस...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info