licence

संघाला शस्त्राचा परवाना कुणी दिला?

संघाला शस्त्राचा परवाना कुणी दिला?

दस-या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्राची पूजा करते. परंतु एके ४७ आणि अटोमेटीक गन सारखी शस्त्राचा परवाना आरएसएसला कुणी दिला?

Sep 27, 2017, 04:08 PM IST
लंडनमधून 'उबर' होणार का हद्दपार?

लंडनमधून 'उबर' होणार का हद्दपार?

काळ्या-पिवळ्या टॅक्सीपेक्षा आजकाल 'ओला' आणि ' उबर' सारख्या सुविधा अधिक लोकप्रिय होत आहेत.  पण  लंडनमध्ये 'उबर'ला परवाना नुतनीकरणास मात्र परिवहन कंपनीने नकार दिला आहे. 

Sep 22, 2017, 07:33 PM IST
ड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी

ड्रायविंग लायसेंसबाबत महत्त्वाची बातमी

देशात ३० टक्के ड्रायविंग लायसेंस हे बनावट 

Apr 1, 2017, 07:35 PM IST
आता, लायसन्स किंवा आरसी बुकशिवाय करा ड्राईव्ह!

आता, लायसन्स किंवा आरसी बुकशिवाय करा ड्राईव्ह!

ड्रायव्हिंग करताना तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, लर्निंग लायसन्स, आरसी बुक यांसारखी आवश्यक कागदपत्रं जवळ बाळगणं गरजेचं असतं... परंतु, बऱ्याचदा या गोष्टी चुकून घरीच विसरून आपण गाडी घेऊन बाहेर पडतो... आणि त्यामुळे आपल्याला दंडही भरावा लागतो... होय ना... पण आता मात्र तुम्हाला यासाठी घाबरण्याची आवश्यकता नाही. 

Dec 23, 2016, 08:45 PM IST
 AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI

AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI

 अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे.  अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. 

Dec 12, 2016, 07:44 PM IST
नवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द

नवी मुंबईतील डी.वाय.पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द

डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हॉस्पिटलनं परवान्याचं नुतनीकरण केलं नसल्यानं, ही कारवाई करण्यात आली आहे. 

Nov 16, 2016, 06:28 PM IST
डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

डान्स बारवरुन कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

डान्स बार परवान्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकालंय. कोर्टानं आदेश दिल्यानंतरही डान्स बारला परवाने का दिले गेले नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय. यासंदर्भात 25 एप्रिलला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं मुंबईच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.

Apr 18, 2016, 05:17 PM IST

`मुंबईत व्होडाफोन बंद होणार नाही`

‘व्होडाफोनचा परवाना आणखी १८ महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत परवान्याला मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आमचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील’ असा दावा मोबाईल कंपनी व्होडाफोननं केलाय.

Mar 26, 2013, 11:46 AM IST

कसा मिळतो बनावट शस्त्र परवाना

पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्येच खाबूगिरी सुरू असल्याचं उघड झालाय. चक्क पोलीस आयुक्तलयांच्या कार्यालयातूनच बनावट शस्त्र परवाना मिळाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Jul 21, 2012, 10:10 PM IST