तीन वर्षांच्या चिमुकलीनं दिला शहिद मेजर कुणाल यांना मुखाग्नी

तीन वर्षांच्या चिमुकलीनं दिला शहिद मेजर कुणाल यांना मुखाग्नी

जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी मोठ्या शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. 

Thursday 1, 2016, 06:26 PM IST
तब्बल तीन दिवसांनी दिव्यात प्रकाश

तब्बल तीन दिवसांनी दिव्यात प्रकाश

शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून अंधारात असणा-या दिव्यात आज पहाटे साडे सहा वाजता अखेर दिवे लागले. गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळं शाळा, महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

वसईतील इसमाने बनवले वीज वाचवण्याचं उपकरण

वसईतील इसमाने बनवले वीज वाचवण्याचं उपकरण

वसईत राहणाऱ्या एका इसमाने वीज वाचवण्याचं उपकरण तयार केलं आहे. या उपकरणामुळे 10 ते 40 टक्के विजेची बचत होत असल्याचा त्यांचा दावा आहे. 

करार करा आणि मोफत लाईट घ्या : ऊर्जामंत्री बावनकुळे

करार करा आणि मोफत लाईट घ्या : ऊर्जामंत्री बावनकुळे

ई.ई.एस.एल.कंपनी सोबत करार करा आणि फुकट लाईट बसवा, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे.

चंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान

चंद्र आज ३० टक्के अधिक तेजस्वी आणि प्रकाशमान

ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.

VIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

VIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय. 

देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...

देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...

गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय... त्यानंतर लगेचच दिवाळीचीही तयारी सुरु होईल. या सर्व हिंदू सणांमध्ये देवासमोर वात लावून दिवा लावणं, याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

सावधान, बेडरुममधील प्रखर प्रकाशामुळे वाढतं वजन

सध्या वजन वाढण्यामागे अनेक कारणं झाली आहेत. अनेक कारणामुळे वजन वाढल्याचं दिसून येतं. लंडनमध्ये वजन वाढण्याचे आणखी एक कारण स्पष्ट झालं आहे ते म्हणजे, आपल्या बेडरुममधील प्रखर प्रकाश.

एक बादली पाण्यात गावाला मिळते पाच तास वीज

दररोज एक बादली पाणी टाका आणि पाच तास पुरेल एव्हढी वीज मिळवा... काय ऐकून थोडं अजब-गजब वाटतंय का? पण, राजस्थानमधील बासवाडामध्ये जीएसएसशी जोडले गेलेली जवळजवळ आठ गाव गेल्या दोन वर्षांपासून एक-एक करून बादलीभर पाणी टाकून वीज मिळवत आहेत.

केजरीवालांनी मोडला अण्णांचा रेकॉर्ड; उपोषण सोडणार

वीज आणि पाण्याच्या वाढत्या बिलांविरुद्ध आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसलेत.

दिव्या दिव्या दीपत्कार...

देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?

'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

महावितरणचा ग्राहकांना शॉक

मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.