local train

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये वर्षभरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये वर्षभरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल

Jun 11, 2018, 06:09 PM IST
ठाण्यात लोकलमध्येच महिलेची प्रसुती

ठाण्यात लोकलमध्येच महिलेची प्रसुती

झेबा परवीन अन्सारी असं या महिलेचे नाव असून ती टिटवाळा इथली रहिवासी आहे.

May 5, 2018, 09:03 PM IST
तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानाचा मध्य रेल्वेला फटका, रुळ वाकल्याने वाहतूक विस्कळीत

तापमानात प्रचंड वाढ झाल्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान  रेल्वे सेवा विस्कळीत झाली.  

Mar 27, 2018, 08:42 PM IST
पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया

पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया

उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Mar 16, 2018, 10:38 AM IST
VIDEO: महिला पोलिसाने वाचवले महिलेचे प्राण

VIDEO: महिला पोलिसाने वाचवले महिलेचे प्राण

स्वताचा जीव धोक्यात घालून एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना वसईत घडलीय. हा सर्व प्रकार स्थानकातील cctv त कैद झाला आहे.

Dec 31, 2017, 10:02 PM IST
आरपीएफचे सुरेशकुमार मीना ठरले शेकडो प्रवाशांसाठी ठरले देवदूत

आरपीएफचे सुरेशकुमार मीना ठरले शेकडो प्रवाशांसाठी ठरले देवदूत

सकाळी ७ वाजून ६ मिनिटांची बदलापूर सीएसएमटी लोकल... लोकलमध्ये शेकडो प्रवासी... आणि आज या प्रवाशांसाठी देवदुत ठरले आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना. सुरेश आज अंबरनाथ बी केबीन जवळ नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.

Dec 29, 2017, 11:11 PM IST
मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी सेवा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-वांगणी दरम्यान एक्सप्रेस रखडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Dec 1, 2017, 09:26 AM IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष गाड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Nov 30, 2017, 11:04 AM IST
रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

रेल्वेत प्रवाशांना लुटणारी महिला अटकेत

मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेत लुटारु प्रवाशांचं पाकीट, सामानावर डल्ला मारतात.

Nov 11, 2017, 05:20 PM IST
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’

चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.

Nov 8, 2017, 09:16 AM IST
मुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न

मुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न

दररोज त्यांच्या रोजच्या प्रवासाला लोकलची साथ असतेच, आयुष्यातील जास्तच जास्त वेळ हा लोकलमध्येच जातो.

Nov 6, 2017, 09:40 AM IST
लोकलवर दगडफेक, ६१ वर्षीय महिला जखमी

लोकलवर दगडफेक, ६१ वर्षीय महिला जखमी

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनवर दगड भिरकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

Oct 27, 2017, 11:54 PM IST
नवीन वर्षात मुंबईत धावणार पहिली एसी लोकल!

नवीन वर्षात मुंबईत धावणार पहिली एसी लोकल!

मुंबईत पहिलीवहिली वातानुकूलित लोकल सेवा चालविण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नास नव्या वर्षात प्रत्यक्षात मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Oct 25, 2017, 09:37 PM IST
महिलांच्या डब्यात तरुण शिरल्याने तरुणीने लोकलमधून मारली उडी

महिलांच्या डब्यात तरुण शिरल्याने तरुणीने लोकलमधून मारली उडी

एक धक्कादायक घटना मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये घडली आहे.

Oct 23, 2017, 05:32 PM IST
मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या

मध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या

 पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.

Oct 11, 2017, 09:46 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close