...अशाच व्यक्तींना डेट करा!

...अशाच व्यक्तींना डेट करा!

ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा. 

धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू धुळ्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीतून तरुणाचा मृत्यू

 प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने संतप्त संघटनानी धुळ्यात धरणे आंदोलन केले. 

तुम्हाला आवडणारी मुलगी सिंगल आहे की नाही हे कसे ओळखाल...घ्य़ा जाणून तुम्हाला आवडणारी मुलगी सिंगल आहे की नाही हे कसे ओळखाल...घ्य़ा जाणून

प्रेम ही एक सुखद भावना आहे. अनेकदा आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असते. आपले तिच्यावर प्रेम जडते. मात्र ती सिंगल आहे की नाही हे माहीत नसते. असे त्या व्यक्तीला विचारणेही चुकीचे असते. तुम्हाला आवडणारी व्यक्ती सिंगल आहे की नाही हे ओळखायचे असेल तर जाणून घ्या या पद्धती

मुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात मुली प्रेमात पडल्या की त्यांच्यात हे बदल होतात

मुली प्रेमात पडल्या की खालील बदल त्याच्या स्वभावात दिसून येतात.

प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल प्रेमात पडल्यावर मुलींमध्ये होतात हे ५ बदल

प्रेम ही नकळत घडणारी गोष्ट आहे. प्रेम कधी होईल काही सांगू शकत नाही. प्रेमात पडल्यानंतर सर्वच काही छान छान वाटू लागते. मात्र प्रेमात पडलेल्या माणसांमध्ये लगेचच बदल जाणवू लागतात. प्रेमात पडल्यावर मुली किती बदलतात ते घ्या जाणून

सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या

हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाले. बॉयफ्रेंडला पाठवलेले सिक्रेट फोटो त्याने डिलीट करण्यास नकार दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या घाटकोपर भागात घडलीये. १७ वर्षांची ही तरुणी होती. 

लव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण... लव्ह मॅरेजसाठी ती कुटुंबाबरोबर भांडली पण...

आपल्या प्रेमासाठी तिने आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करला. धमक्यांना भिक घातली नाही. आपल्या प्रेमावर ठाम राहत तिने विवाह केला. मात्र, नियतीला मान्य नव्हते. अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार हिरावून घेतला. दुख असताना तिने धाडसी निर्णय घेत अनेकांना नवे आयुष्य दिलेय.

VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय? VIDEO : तुम्ही अनरोमान्टिक आहात, असं तुमच्याही पार्टनरला वाटतंय?

तुम्ही कधी 'डबल डेट'ला गेलात? अर्थात तुमच्या पार्टनरसोबत ओळखीच्या आणखी एक जोडपं तुमच्यासोबत आहे... मग काय? आपोआपच तुमची गर्लफ्रेंड तुमची तुलना समोरच्या मुलासोबत करू लागते... आणि मग रिझल्ट दोनच... एक तर तुम्ही बोअर होता... किंवा मग तुम्हाला दुसऱ्या मुलाची स्तुती तुमच्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला मिळते.

'लव्ह, लग्न अनं लोचा' मालिकेच्या टायटल साँगची धूम 'लव्ह, लग्न अनं लोचा' मालिकेच्या टायटल साँगची धूम

झी युवा महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव घेऊन येणार आहे.

व्हिडिओ : तुमच्या प्रेमाला दुसरी संधी देऊन तर पाहा... व्हिडिओ : तुमच्या प्रेमाला दुसरी संधी देऊन तर पाहा...

तुमच्या आयुष्यातले काही क्षण कधीही न विसरता येण्याजोगे... त्यातही ते आयुष्यभराची सोबत करू शकेल अशा व्यक्तीबद्दल असतील तर ते जवळजवळ अशक्यच... 

'मकडी'फेम श्वेता पुन्हा एकदा चर्चेत 'मकडी'फेम श्वेता पुन्हा एकदा चर्चेत

'मकडी'फेम अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या... 'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या...

प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळे बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते... पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेनं पाहत असाल तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरासं लक्ष दिलंत तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते. 

'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा 'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा

पती-पत्नी यांच्यात केवळ शारिरीक संबंध असून चालत नाही तर मानसिकरित्याही ते तितकेच एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत.

प्रेमप्रकरणातून तरुणाचं अपहरण प्रेमप्रकरणातून तरुणाचं अपहरण

मध्यप्रदेशातील सतनामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून मुलींच्या नातेवाईकांनी मुलाचं अपहरण केलं आणि त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. या तरुणाचं एका मुलीवर प्रेम होतं. त्या मुलींच्या घरच्या लोकांना जेव्हा याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या तरुणाचं अपहरण केलं. काही वेळेनंतर कोटक येथे हा तरुण सापडला.

 या ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही या ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही

सध्याच्या जमान्याच ब्रेकअप ही कॉमन गोष्ट झालीये. नातेसंबंधातील तणाव, दुरावा या ब्रेकअपला कारणीभूत ठरतो. मात्र काही नाती ही दृढ असतात. ही नाती टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना समजून घेणे, आनंदी ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचे नाते अधिक दृढ करु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. या ५ गोष्टी केल्य़ास तुमचा कधीही ब्रेकअर होणार आहे. 

सोशल मीडियावर झालं प्रेम, डेटच्या दिवशी बसला धक्का सोशल मीडियावर झालं प्रेम, डेटच्या दिवशी बसला धक्का

सोशल मिडियावर ओळख, चॅटींग आणि मग प्रेम. असंच काही घडलंय या जोडप्याबाबत. प्रियकर आणि प्रेयसी म्हणून चॅट करत एकमेकाच्या प्रेमात पडले, पण जेव्हा एकमेकांच्या समोर आले तेव्हा दोघांनाच चांगलाच धक्का बसला.

...तर भेटेल तुम्हाला तुमची ड्रीमगर्ल ...तर भेटेल तुम्हाला तुमची ड्रीमगर्ल

एखाद्या मुलीबद्दल तुम्ही विचार जरी करत असला अथवा ती आपल्या जीवनात यावी असे मनापासून वाटत असले तर अनेकदा ते सफल होत नाही. त्यासाठी हे उपाय जरुर करा

तुमची गर्लफ्रेंडही तुमच्यापासून या गोष्टी लपवते का? तुमची गर्लफ्रेंडही तुमच्यापासून या गोष्टी लपवते का?

तुम्हाला असं वाटते का तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सर्व काही सांगते तर ही बातमी तुम्हाला धक्का देणारी आहे. नुकताच एका सोशल मीडिया वेबसाईटने केलेल्या सर्व्हेत काही सिंगल तसेच कमिटेड मुलींना विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडपासून काही लपवता का? यावर मुलींनी दिलेली उत्तरे काही वेगळीच होती.

झोपण्याआधी प्रत्येक जोडप्याने ही ५ कामे करा झोपण्याआधी प्रत्येक जोडप्याने ही ५ कामे करा

अनेकदा असं होत की लग्नानंतर सर्व काही नॉर्मल होतं मात्र अचानक असं काही घडतं की ज्यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो. अनेकदा बेडरुममध्ये अशा काही चुका घडतात ज्यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होतो.  

हो, मी विराटवर प्रेम करते ! हो, मी विराटवर प्रेम करते !

विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना? तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?

प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन