नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

नोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले

मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.

बस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार

बस खड्ड्यात कोसळल्यानं 13 ठार

मध्यप्रदेशात रतलामजवळ एका खासगी बसला झालेल्या अपघातात 13 जण ठार, तर अनेक जण जखमी झालेत.

रणजीमध्ये युवराजचा धमाका

रणजीमध्ये युवराजचा धमाका

मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये युवराज सिंगनं नाबाद 164 रनची अफलातून खेळी केली आहे.

पगार 1200 रुपये महिना... पण, करोडोंची संपत्ती जप्त!

पगार 1200 रुपये महिना... पण, करोडोंची संपत्ती जप्त!

एखाद्या व्यक्तीचा पगार अवघा महिना 1200 रुपये आहे... पण, त्याच्याकडून करोडोंची संपत्ती जप्त करण्यात येतेय... तर तोंडात बोटं घालायचीच वेळ नाही का? 

प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ६ किमी पायपीट

प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ६ किमी पायपीट

 मध्यप्रदेशात एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागलीये... कारण फोन केल्यावर अनेक तास अँब्युलन्स पोहोचलीच नाही... इतकं चालल्यानंतर थोडं गाडीनं, थोडं होडीतून असं करत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली... आता बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी यामुळे व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत... 

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून

शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून

उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मध्यप्रदेशमध्येही या पावसामुळे मोठं नुकसान केलं आहे.

VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!

VIDEO : गोमांसाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण!

गोमांसाची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून आता दोन मुस्लीम महिलांना गुंडाकडून मारहाण करण्यात आलीय. 

आता कळणार किती आनंदी आहे जनता!

आता कळणार किती आनंदी आहे जनता!

देशाच्या इतिहासात प्रथमच, मध्यप्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना करण्यात आलीय.

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.

पिकनिक पडली महागात... चार तरुण धबधब्यात वाहून गेले!

पिकनिक पडली महागात... चार तरुण धबधब्यात वाहून गेले!

मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यात पिकनिकला गेलेले चार तरुण धबधब्यात वाहून गेल्याची घठना घडलीय. 

या गावात एकही विधवा महिला नाही

या गावात एकही विधवा महिला नाही

पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना अद्यापही समाजात काही ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नाही. विधवांनी पुन्हा लग्न करणे तर काही ठिकाणी निषिद्ध मानले जाते. 

shocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ?

shocking ! गृहराज्यमंत्र्यांनी महिलेला केला अयोग्य जागी स्पर्श ?

ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच वादात सापडले

पाण्यावर चालणारी कार आली, मायलेज पाहून तुम्ही व्हाल हैराण...

पाण्यावर चालणारी कार आली, मायलेज पाहून तुम्ही व्हाल हैराण...

मध्य प्रदेशमधील एका मॅकेनिकने चक्क पाण्यावर चालणारी कार बनविली आहे.  

पाणीपुरवठा पंपात मृतदेह; संपूर्ण शहर पित होतं पाणी

पाणीपुरवठा पंपात मृतदेह; संपूर्ण शहर पित होतं पाणी

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मंडलेश्वरला जिथून पाणीपुरवठा होतो त्याच ठिकाणी एका पंपात चक्क मृतदेह अडकला होता, अशी माहिती मिळाल्याने नगरात खळबळ पसरली आहे. 

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'

भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

दोन घोट पाणी प्यायल्याने चक्क त्याला धावत्या गाडीला लटकवले...

मध्य प्रदेश इटारसीमध्ये एका तरुणाला धावत्या रेल्वेच्या खिडकीला बांधून जोरदार मारहाण करण्यात आली. 

गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार

गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार

भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे. 

मोदी म्हणजे 'गॉड गिफ्ट' : शिवराज सिंग चौहान

मोदी म्हणजे 'गॉड गिफ्ट' : शिवराज सिंग चौहान

वृंदावन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात आहे देहविक्रीला सामाजिक मान्यता

या जिल्ह्यात आहे देहविक्रीला सामाजिक मान्यता

भोपाळ : भारतात देहव्यापार करण्याला कायदेशीर मान्यता नसली तरी देशातील जवळपास सर्वच भागात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.

विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे

विद्यार्थ्यांना घरी बोलावून शिक्षकाचे अश्लिल चाळे

बडवानी (मध्यप्रदेश): बडवानी जिल्ह्यातील खेतीया गावात परीक्षेत चांगले मार्क देतो सांगून आपल्या घरात बोलवून अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.