maha govt

'मंत्री आपल्या विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक वाझे', फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याने माझ्यासोबत डिबेट करावं, देवेंद्र फडणवीस यांचं थेट आव्हान

Jun 24, 2021, 04:07 PM IST

'राज्याचा कारभार अजितदादा चालवतयात, उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये बिझी'

नितेश यांच्या या ट्विटमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

 

Apr 1, 2020, 11:17 AM IST

जिल्हा वार्षिक निधीत विदर्भावर अन्याय झाल्याचा आरोप अजित पवारांनी फेटाळला,

भाजपनेच अनेक जिल्ह्यांना निधी कमी दिल्याचा अजित पवारांचा आरोप

Mar 13, 2020, 12:36 PM IST

CM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Dec 26, 2018, 10:19 PM IST

राज्यात प्लास्टिक बंदी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

राज्य सरकारने घातलेल्या प्लास्टिक बंदीवर आज उच्च न्यायालय अंतरीम निर्णय देणार आहे. 

Apr 13, 2018, 08:01 AM IST

राज्यात प्लॅस्टीक पिशव्या आणि थर्माकॉलवर बंदी, काही वस्तु वगळल्या

येत्या गुढीपाडव्यापासून म्हणजेच रविवारपासून राज्यात प्लॅस्टीक पिशव्या आणि थर्माकॉलच्या वस्तुंवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे.

Mar 16, 2018, 02:41 PM IST

केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची बदली

वेलरासू यांनाही कचरा प्रश्न चांगलाच भोवला आहे.

 

Mar 16, 2018, 12:20 PM IST

संभाजी भिडेंना अटक न केल्यास २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा - प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक केली नाही तर २६ मार्चला मुंबईत धडक मोर्चा आणू असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 

Mar 16, 2018, 08:45 AM IST

अर्थसंकल्पीय तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस

विधीमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. 

Mar 16, 2018, 08:33 AM IST

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

 

Mar 9, 2018, 01:15 PM IST

शेतक-यांचा भव्य लाँग मार्च, विधानसभेला बेमुदत घालणार महाघेराव

शेतक-यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी किसान सभेच्या वतीने शेतक-यांचा भव्य लाँग मार्च काढण्यात आलाय.

Mar 9, 2018, 10:25 AM IST

धर्मा पाटीलांचं कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला आहे. 

Mar 9, 2018, 09:44 AM IST

अर्थमंत्र्यांनी निधी न दिल्याने अंगणवाडीतील पोषण आहारावर परिणाम

पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेतच मान्य केलं. 

Mar 7, 2018, 10:58 AM IST

सातवा वेतन आयोग : राज्य सरकारी कर्मचा-यांना लवकरच मिळणार खुशखबर

लवकरच राज्य सरकारी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. या संदर्भातला के पी बक्षी यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.

Mar 7, 2018, 08:58 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. 

Mar 5, 2018, 08:14 AM IST