maharashtra cabinet

राज्यातील प्रत्येक शाळेत घुमणार 'जय जय महाराष्ट्र माझा...', मनसेच्या मागणीनंतर सरकारचा मोठा निर्णय

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता प्रत्येक शाळेत "जय जय महाराष्ट्र माझा...!" हे राज्यगीत धुमणार आहे. 

Mar 17, 2024, 03:52 PM IST

अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे. 

Mar 13, 2024, 03:42 PM IST

अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे. 

Mar 13, 2024, 03:31 PM IST
Maharashtra Cabinet Meet Today Before Code Of Conduct For Lok Sabha Election PT23S

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वीची शेवटची कॅबिनेट

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वीची शेवटची कॅबिनेट

Mar 13, 2024, 09:20 AM IST

करीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख

Mumbai Railway Station : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... मुंबईतल्या काही स्टेशन्सची नावं बदलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळेंची संबंधित विभागांशी आज बैठक झाली. उद्या होणा-या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे. 

Mar 12, 2024, 06:25 PM IST
Maharashtra Cabinet Gives Green Signal To Maratha Reservation Report PT4M7S

VIDEO | मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात 10% आरक्षण

Maharashtra Cabinet Gives Green Signal To Maratha Reservation Report

Feb 20, 2024, 11:05 AM IST

राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? संपूर्ण यादी तयार; अखेर शिंदे आणि अजित पवार यांच्यात ठरलं

Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या विरोधामुळे हे खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात  बैठक पार पडली. 

 

Jul 12, 2023, 08:33 AM IST

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप, अजित पवारांकडे 'हे' महत्त्वाचं खातं... पाहा इतर मंत्र्यांकडे काय?

Maharashtra Cabinet Porfolia Allocation: अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारची आज पहिली मंत्रीमंडळ बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. 

Jul 4, 2023, 01:33 PM IST

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?

सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे

Jul 3, 2023, 02:06 PM IST