manmohan singh

एनडीए म्हणजे काँग्रेस+गाय, भाजप नेते अरूण शौरींचं टीकास्त्र

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरींनी मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्लाबोल केलाय.  सध्याचं पंतप्रधानांचं कार्यालय हे आतापर्यंतचं सर्वात कमजोर पंतप्रधान कार्यालय असून यातील कोणतीही व्यक्ती निपूण नसल्याचं शौरी म्हणालेत.

Oct 27, 2015, 12:37 PM IST

दाऊदला दोन वर्षांपूर्वी भारतात यायचं होतं पण...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम २०१३ मध्ये भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी चर्चा करून दाऊदच्या अटीं स्वीकारण्यास नकार दिल्याचं वृत्त आज एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. 

Aug 11, 2015, 10:23 AM IST

पंतप्रधानांनी 7RCR ला केलं मनमोहन सिंहाचं स्वागत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटे चर्चा झाली. यावेळी भारतीय अर्थव्यवस्था, धोरणं यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. 

May 28, 2015, 09:35 AM IST

कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Apr 1, 2015, 02:37 PM IST

'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

'सीबीआय'च्या समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

Apr 1, 2015, 02:26 PM IST

मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीबीआयच्या समन्सला स्थगिती

सीबीआय विशेष कोर्टानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात बजावलेल्या समन्सवर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळं डॉ. मनमोहन सिंग यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच सुप्रीम कोर्टानं सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. 

Apr 1, 2015, 12:54 PM IST

काँग्रेसच्या मदतीला शरद पवार, घेतली मनमोहन सिंगांची भेट

काँग्रेस अडचणीत आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

Mar 17, 2015, 12:34 PM IST

जमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च

 जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.

Mar 17, 2015, 09:02 AM IST

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Mar 11, 2015, 01:34 PM IST

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना पटियाला कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनमोहन सिंह यांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Mar 11, 2015, 11:44 AM IST