manmohan singh

अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : हे साकारणार राहुल-प्रियांकाची भूमिका

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. 

Jun 28, 2018, 09:20 PM IST

म्हणून सरन्यायाधिशांविरोधातल्या महाभियोगावर मनमोहन यांची सही नाही

विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 20, 2018, 08:19 PM IST

मोदीजी जो सल्ला मला दिला, तो स्वत: अंमलात आणा - मनमोहन सिंह

 उन्नाव आणि कठुआ प्रकरणारव मोदी काही थोडेफार बोलले आहेत. त्याबद्धल अभिनंदन पण, तेवढे बोलणे पुरेसे नाही, असेही मनमोहनसिंह यांनी म्हटले आहे. 

Apr 18, 2018, 05:12 PM IST

अनुपम खेर की मनमोहन सिंग ? ओळखणं झालं कठीण

सोशल मिडियाच्या ताकदीला खुद्द अनुपम खेर यांनी दाद दिलीय. 

Apr 12, 2018, 03:59 PM IST

अनुपम खेर की मनमोहन सिंग ? ओळखणं झालं कठीण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 12, 2018, 03:33 PM IST

मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठाला दिलं खास गिफ्ट

पंजाब विद्यापीठाचे विद्यार्थी असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 

Apr 11, 2018, 09:51 PM IST

म्हणून सिद्धूनी धरले मनमोहन सिंग यांचे पाय

काँग्रेसच्या अधिवेशनात माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधले मंत्री नवजोतसिंग सिद्धूनी जोरदार बॅटिंग केली.

Mar 19, 2018, 08:59 PM IST

नेहरू गांधी परिवाराबाहेरची व्यक्तिही होऊ शकते काँग्रेस अध्यक्ष: सोनिया गांधी

२००४मध्ये आपण डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला. कारण, मला माहित होते की ते मझ्यापेक्षा प्रभावी ठरू शकतील, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Mar 10, 2018, 08:47 AM IST

मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या विधानावर अरुण जेटलींकडून निवेदन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 06:36 PM IST

मनमोहन सिंग यांच्याबाबतच्या विधानावर अरुण जेटलींकडून निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये केलेल्या विधानावर, राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवेदन सादर केलं. 

Dec 27, 2017, 05:53 PM IST

मोदींच्या माफीसाठी काँग्रेसचा संसदेत गोंधळ

गुजरातचा निकाल लागला असला तरी भाजपा आणि काँग्रेसमध्ये प्रचारादरम्यान आलेली कटुता कायम आहे.

Dec 19, 2017, 11:12 PM IST

मोदींच्या माफीसाठी काँग्रेसचा संसदेत गोंधळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 10:34 PM IST

'मनमोहन सिंग यांच्यावर चिखलफेकीसाठी मोदींनी माफी मागावी'

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याविरुद्ध टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमा ओलांडली... आपल्या वक्तव्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं मंगळवारी संसदेत केली. 

Dec 19, 2017, 09:12 PM IST

राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह

सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Dec 16, 2017, 04:27 PM IST