marathi play

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ २५ टक्के मतदान?

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी मुंबईत मतदान केंद्रांवर कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली.

Mar 5, 2018, 11:00 AM IST
सिडनहॅमची ‘निर्वासित’ ठरली ‘सवाई’

सिडनहॅमची ‘निर्वासित’ ठरली ‘सवाई’

चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर...

 

Jan 26, 2018, 12:33 PM IST

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

Aug 15, 2012, 03:42 PM IST