medical

तामिळनाडूत झाली गॅस गळती; कंपनी विरोधात लोकांचा आक्रोश

तामिळनाडू राज्यातील एन्नोर मध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे.उत्तर चेन्नई मधील एक फर्टिलायजर मॅन्युफॅक्चरिंग यूनिट मधून अमोनिया गॅस गळती झाल्यानंतर 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 11.45 वाजता घडली.

Dec 27, 2023, 04:31 PM IST

मायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!

Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.

Nov 28, 2023, 06:45 PM IST

Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी

Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.

Jun 17, 2023, 02:01 PM IST
Central Govt To Get New Rules For Purchasing Tablets From Medical PT57S

New Rules For Medical Store | मेडिकलमधून गोळ्या घेताय? पाहा ही मोठी बातमी

New Rules For Medical Store: मेडिकलमधून गोळ्या घेताय? पाहा ही मोठी बातमी  | Central Govt To Get New Rules For Purchasing Tablets From Medical

May 26, 2023, 09:00 AM IST

Operation Theatre: 'थिएटर' या शब्दाचा अर्थ काय; 'ऑपरेशन थिएटर' नावामध्ये त्याचाच वापर का बरं?

Why is operation theatre called theatre: ऑपरेशन थिएटरला आपण थिएटर का म्हणतो याचा तुम्ही कधी (Name Reason Behind Operation Theatre) विचार केला आहे का? नसेल तर ही बातमी वातून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ऑपरेशन थिएटरच्या नावामागे एक इंटरेस्टिंग (Interesting Fact) गोष्ट आहे. 

Mar 20, 2023, 11:30 AM IST
Viral Polkhol Fact Check Will you get sicker if you take medicine standing up? Is it dangerous to sit and eat medicine PT2M32S

Viral Polkhol | उभ्याने औषध खाल तर आणखी आजारी पडाल? बसून औषध खाणंही घातक? पाहा व्हायरल पोलखोल

Viral Polkhol Fact Check Will you get sicker if you take medicine standing up? Is it dangerous to sit and eat medicine

Dec 12, 2022, 11:40 PM IST

Type 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस

Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते. 

Oct 16, 2022, 03:46 PM IST

Skin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी

 How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.

Oct 8, 2022, 08:15 AM IST

Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित

Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.

Oct 8, 2022, 07:47 AM IST