medicines

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 12, 2018, 07:45 PM IST
डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासह ३४३ औषधांवर बंदी?

केंद्रीय आरोग्य मंत्रालय तीनशेहून अधिक औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Aug 4, 2018, 07:33 PM IST
कामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान!

कामोत्तेजनेसाठी आयुर्वेदीक गोळ्या घेता? सावधान!

प्रशासनाने केलेल्या कारवाईवेळी पॉवर अप कॅप्सूल आणि किंग क्रिम या औषधांमध्ये या मात्रा आढळल्याने ही दोन्ही औषधे जप्त करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Aug 1, 2018, 12:43 PM IST
निपाह व्हायरसरवर औषध सापडल्याचा मेडिकल असोसिएशनचा दावा

निपाह व्हायरसरवर औषध सापडल्याचा मेडिकल असोसिएशनचा दावा

निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या व्हायरसची लागण झाल्यापैकी दोघांची प्रकृती सुधारली आहे. निपाहग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या २००० रूग्णांना डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

Jun 3, 2018, 01:47 PM IST
आता औषधाचे पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए

आता औषधाचे पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए

आतापर्यंत आपण गरज नसताना देखील औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेत होतो. 

Dec 22, 2017, 12:51 PM IST
पुण्यात आरोग्य विभागाचा अजब प्रताप, रुग्णांना न देता औषधांची विल्हेवाट

पुण्यात आरोग्य विभागाचा अजब प्रताप, रुग्णांना न देता औषधांची विल्हेवाट

हिवताप नियंत्रण कार्यालयातील औषधे रुग्णांना वितरित न करता त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Mar 18, 2017, 09:44 AM IST
महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

महत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त

मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.

Jul 17, 2015, 12:06 PM IST
'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!

'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!

तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर औषधांचा वापर करत असाल तर सावधान... कदाचित ही औषधं तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करत असतील पण तुमचं एकूणच आयुष्य यामुळे प्रभावित होऊ शकतं. एका नव्या अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आलीय.  

Aug 12, 2014, 07:57 AM IST

शाळेने वाटल्या विद्यार्थिनींना गर्भवती महिलांच्या गोळ्या!

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात किशोवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्यांऐवजी गरोदर मातांसाठी असलेल्या गोळ्यांच वाटप करण्यात आलं.

Aug 28, 2013, 07:08 PM IST

सरकारी दवाखान्यात औषधालाही नाहीत औषधं

उत्तर महाराष्ट्रातील सरकारी दवाखान्यांमध्ये औषधेच शिल्लक नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालंय. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच मुबलक औषधसाठा असणं हे प्राथमिक रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत आवश्यक असते. मात्र पावसाळा संपत आला तरीही मुलभूत प्रथमोपचाराची साधने आणि ओषधे नसल्यानं शासकीय अनास्था उघड झाली आहे.

Aug 24, 2012, 09:37 PM IST

औषध की विष?

सावधान! तुम्ही जी औषध घेता त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.. औषधांना मंजूरी देतांना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तर झाला आहे

May 11, 2012, 11:46 PM IST

लसूण औषधांहूनही अधिक औषधी

लसूण आरोग्यासाठी चांगली असून आहारात लसूण असेल, तर अन्नामध्ये विषारी तत्व निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आहारात लसणीचा वापर अँटी-बायोटिक औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरतो असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

May 3, 2012, 09:02 PM IST

सांगलीमध्ये केटामाईन जप्त

सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे.

Dec 5, 2011, 03:14 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close