...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण

...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतची एक आठवण ट्विटवर शेअर केली आहे.

Thursday 17, 2017, 06:18 PM IST
पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती

पुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती

तुम्ही जर कोणत्या गोष्टी पटकन विसरत असाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होत असेल तर पुदीनाची चहा प्या. कारण एका संशोधनातुन हे समोर आलयं की पुदिनाची चहा प्यायल्याने माणसाचं आयुष्य निरोगी आणि उत्साही राहते. शिवाय स्मरणशक्तीत सुधारणा देखील होऊ शकते.

महाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!

महाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!

सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय. 

भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा

भाऊ कदमला किती 'मेमरी' आहे पाहा

चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमात भाऊ कदमची मेमरी किती असेल हे समजलं आहे.

'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष

'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष

'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.

पत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती

पत्नीच्या स्मृतीप्रित्यय निवृत्त पोस्टमास्टरने उभारली ताजमहलची प्रतिकृती

उत्तर प्रदेशमधील सेवानिवृत्त पोस्ट मास्टर फैजुल हसन कादरी यांनी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणी प्रित्यय चक्क ताजमहलची प्रतिकृति उभारली आहे.

'म्हणून अजितनं मला टॉयलेटमध्ये बंद केलं होतं...'

'म्हणून अजितनं मला टॉयलेटमध्ये बंद केलं होतं...'

माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी भारतीय टीमचा माजी बॅटसमन माधन आपटे यांच्या 'एज लक वुड हॅव इट' यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान आपल्या काही गंमतीशीर आठवणी शेअर केल्यात. 

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी 'भद्रासन'!

तुम्हाला अनेकदा अनेक गोष्टी विसरण्याची सवय आहे किंवा ठरवूनही काही गोष्टींचा विसर तुम्हाला पडतोय... उत्तर हो असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करण्याची... 

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

कुत्र्यांपेक्षा हत्तींची स्मरणशक्ती तल्लख!

जगभरात सुरक्षा संस्था, पोलीस, दहशतवाद्यांना आणि बॉम्बचा शोध घेण्यासाठी अधिकारी आणि पोलिसांकडून कुत्र्यांची मदत घेतली जाते. मात्र एका नव्या शोधानुसार एक नवा खुलासा झालाय. या शोधानुसार कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती कुत्र्यांपेक्षा जास्त चांगले असू शकतात. कुत्र्यांच्या तुलनेत हत्ती स्फोटकांचा लगेच शोध लावू शकतात आणि ट्रेनिंगमध्ये शिकवलेल्या गोष्टी ते कुत्र्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतात.

तीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय!

तीक्ष्ण बुद्धी हवीय... हा घ्या सर्वांत सोपा उपाय!

तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.

दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!

दोन पेग अल्कोहोल प्या आणि स्मरणशक्ती वाढवा!

वयाची साठावी ओलांडल्यानंतर दररोज दोन पेग दारू प्यायल्याने स्मरण शक्ती वाढते, असं संशोधकांच्या अभ्यासातून समोर आलंय. 

पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?

पाहा २० मिनिटात कशी सुधारणार स्मरणशक्ती?

नवी दिल्लीः एखादी गोष्ट तुमच्या लक्षात राहत नसेल. तर काळजी करू  नका. कारण जिमला गेल्याने तुमची मेमरी स्ट्राँग होऊ शकते.

मेमरी स्ट्राँग करायची असेल तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हणजे एका सर्व्हेद्वारे असे सांगण्यात येतंय की, २० मिनिटं व्यायाम आणि वेट लिफ्टिंग केल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.  

ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती

विनाकारण असलेल्या ताणापासून दूरच रहा, नाहीतर वेळेच्या आधी स्मरण कमी होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या सांगण्यानुसार, ताण निर्माण करणारे हार्मेान्सची पातळी जास्त असते, वृद्धावस्थेत मेंदूत रचनात्मक परिवर्तन आणि स्मरण शक्तिमध्ये अल्पकालीन बदल दिसून येतो.

‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस...’

‘आयला... पुन्हा विसरलो बघ!’ असं दिवसातून तुम्हाला अनेकवेळा म्हणावं लागत असेल तर ‘दिमाग मे कुछ लोचा है बॉस’...

गोळीत लपलाय पासवर्डचा पासवर्ड!

तुम्ही तुमचा पासवर्ड नेहमी विसरता का? आता चिंता सोडा कारण पासवर्ड लक्षात ठेवण आता होणार आहे सोपं... केवळ एक गोळी तुमचे सगळे पासवर्ड लक्षात ठेवणार आहे. काय आश्चर्य वाटल नां? अहो, आश्चर्यचकित होण्यासारखीच गोष्ट आहे ही...

तणाव घालविण्यासाठी `जादू की झप्पी`

आपल्याला टेंशन आलेय का? नेहमी तणावाचा सामना करावा लागतोय का? तुम्ही चलबिचल आहात का? तुमची शांतता भंग पावलेय का? यावर एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे `जादू की झप्पी` (प्रेमाने मिठ्ठी मारणे)

स्मृतीभ्रंश करणाऱ्या जीन्सचा शोध

आठ देशांच्या ७१ संस्थांच्या ८० हून अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की माणसाची स्मरणशक्ती ४ प्रकारच्या जीन्सवर अवलंबून असते.

दूध प्या, स्मरणशक्ती वाढवा

अनेकांना दूध पिण्यास आवडत नाही. मात्र, ही सवय मोडायला हवी, कारणी दुधाचे अनेक फायदे आहेत. नियमित दूध पिणे हे मेंदूच्या स्वास्थासाठी चांगले असतेच, पण त्याबरोबरच हृदयाच्या वाहिन्या, अन्य जीवनशैली आणि आहारावरही त्यांचा चांगला परिणाम होतो.