भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे. 

जयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात जयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात

ड्रीमगर्ल आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी 'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

चॅम्पियन्स लीगमुळे  तीन क्रिकेटर्सच्या होम मिनिस्टर झाल्या मैत्रिणी....! चॅम्पियन्स लीगमुळे तीन क्रिकेटर्सच्या होम मिनिस्टर झाल्या मैत्रिणी....!

चॅम्पियन्स लीग टी- 20मध्ये बुधवारी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामन्याच्या दरम्यान, जिथं महेंद्र सिंग धोनी आणि गौतम गंभीर जिंकण्यासाठी ऐकमेंकांच्या विरूद्ध उभे होते. तिथं त्यांच्या पत्नी मात्र घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी आणि गंभीरची पत्नी नताशा गौतम गंभीर आणि गंभीरची मुलगी हे एकत्र एकाच स्टॅन्डमध्ये बसल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट-सचिन तेंडुलकर यांची 'ग्रेटभेट' ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट-सचिन तेंडुलकर यांची 'ग्रेटभेट'

महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची ऑस्ट्रेलिया पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मुंबईत येऊन खास भेट घेतली. या महान भारतीय खेळाडूला ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच पाठिंबा मिळाला आहे.

नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत नाराज राणेंची माणिकराव ठाकरेंनी काढली समजूत

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झालेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशीरा राणेंची त्यांच्या जुहूच्या भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. 

पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात पवारांनी फेसबुकवर माहिती दिलीय. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 

काळापैसा : बाबांना मुलायम पाठिंबा

काळा पैसा देशात आणण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचीही त्यांनी भेट घेतली आणि मुलायम यांनी काळ्या पैशाविरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिल्याची माहिती बाबा रामदेवांनी दिलीय.

"मीच का दोषी?"- भुजबळ

शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

भुजबळांच्या एमईटीची चौकशी सुरु

भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटीची आज चौकशी सुरु झाली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे एमईटीची पाहणी केली. या चौकशीचं व्हिडिओ शुटींगही करण्यात आले आहे.