चार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात

चार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही  गुडन्यूज. येत्या चार-पाच  दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.

पुण्यात म्हाडाची पहिली सोडत जाहीर

पुण्यात म्हाडाची पहिली सोडत जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र निर्माण प्राधिकरणतर्फे मुंबई बाहेरची पहिली सोडत अर्थात लॉटरी पुण्याच्या बालेवाडीत पार पडली. यावेळी विविध आर्थिक गटातल्या अनेक गरजूंना घराची सोडत लागलीये.

गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत

म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.

म्हाडा लॉटरी न लागलेल्यासाठी महत्त्वाची बातमी

म्हाडा लॉटरी न लागलेल्यासाठी महत्त्वाची बातमी

 मुंबईतील म्हाडाच्या ९७२ घरांच्या लॉटरीमध्ये ज्या व्यक्तींना स्थान मिळाले नाही, अशा व्यक्तींची अनामत रक्कम कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वांना सतावत असेल. 

हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार

हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार

मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज  ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या 972 घरांसाठी सोडत जाहीर

म्हाडाच्या मुंबईतील 972 घरांची सोडत आज निघणार आहे. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं अशा सगळ्यांच्या नजरा आजच्या तारखेकडे लागल्या होत्या. 

म्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण

म्हाडाच्या घरांमध्ये आमदार-खासदारांना आरक्षण

सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने घरं वितरीत करतं.  म्हाडाने ९७२ घरांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या यादी तयार करतांना म्हाडाने सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसतच नाही. म्हाडाच्या सर्वसामान्यांच्या आणि आरक्षित घरांच्या यादीत, तगडा भत्ता, मोठं उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत.

सामान्यांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार

सामान्यांसाठी म्हाडाची लॉटरी निघणार

गिरणी कामगारांपाठोपाठ सामान्यांसाठीही म्हाडाच्या घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. सामान्यांसाठी मुंबई महापालिका परिक्षेत्रात एक हजार 11 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिलीय. 

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

म्हाडाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

'कोकण म्हाडा'च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. 

म्हाडाचा निकाल असा पाहा

म्हाडाचा निकाल असा पाहा

 म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.  

Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

Live Streaming - म्हाडाच्या लकी विजेत्यांची नावे पाहा

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? तुमचं नाव या यादीत आहे का हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी

म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज लॉटरी निघणार आहे. मुंबईलगतच विरार-बोळींज, मीरा रोड, ठाण्यात कावेसर, बाळकुम आणि कोकणात वेंगुर्ल्यामध्ये या सदनिका आहेत. 

खुशखबर, म्हाडाची नववर्षात ५६०० घरांची लॉटरी

खुशखबर, म्हाडाची नववर्षात ५६०० घरांची लॉटरी

मुंबई आणि उपनगरात सुमारे ११०० घरांची म्हाडा लॉटरी येत्या ३१ मे ला काढली जाणार आहे. 

मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईतील ९९७ म्हाडा घरांची सोडत रविवारी

मुंबईच्या विविध भागांतील ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि विकलांग अर्जदारांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी उद्या वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात काढण्य़ात येणार आहे.

म्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी

म्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी

नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे.  म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.

गुड न्यूज : म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर

मुंबईकरांसाठी म्हाडानं पुन्हा एकदा खूशखबर दिलीय. येत्या ३१ मे रोजी म्हाडाची लॉरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाचे ४० टक्के अर्जदार अपात्र

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीविजेत्यांसाठी थोडीशी वाईट बातमी. मे २०१२मध्ये मीरा रोडमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये घर लागलेले ४० टक्के अर्जदार अपात्र ठरलेत.

पाहा - म्हाडाची लॉटरी (गिरणी कामगार)

 

 

www.24taa.com, मुंबई

 

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत चार गिरण्यांची लॉटरी काढण्यात आली आहे.

 

पाहा म्हाडाची सोडत झालेली यादी

म्हाडाने लॉटरी सोडत जाहीर केली आहे.. पाहा आपलं नाव ह्या यादीत आहे का? विजेत्यांचे 'झी २४ तास'कडून हार्दिक अभिनंदन. आपलं नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पाहा म्हाडाची लॉटरी कोणाला?

म्हाडाने मुंबई आणि कोकण मंडळाअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घरांसाठीचे अर्ज भरण्यासाठी जाहिरातीत देण्यात आलेल्या वेबसाईटवर आपल्याला ही सोडत पाहाता येणार आहे.