कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

कम्प्युटरमध्ये ब्रेन करा अपलोड व्हा 'अमर'!

टेक्नॉलॉजीच्या जगतात मिनिटा-मिनिटाला बदल होत असतात.... काही नव्या कल्पना आकाराला येत असतात... पण, आता मात्र असं काही घडतंय ज्याची कधी कुणी कल्पनाही केली नसेल. 

पाहा मुलींचं मन जिंकण किती सोप असतं

पाहा मुलींचं मन जिंकण किती सोप असतं

मुलींचं मन जिंकणं तसं सोप नसतं, आणि तसं पाहिलं तर कठीणही नाही.

जिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार

जिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार

जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय. 

महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं

महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं

महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.

चांगली झोप ठरेल उत्तम बुद्धीची गुरूकिल्ली

चांगली झोप ठरेल उत्तम बुद्धीची गुरूकिल्ली

सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या स्मृतीवर फारचं परिणाम होऊ लागला आहे. कधी कधी काही महत्वाच्या गोष्टीही स्मृतीभंशामुळे विसरून जातात. 

मनुष्याच्या माकड हाडातही असतो छोटासा मेंदू!

मनुष्याच्या माकड हाडातही असतो छोटासा मेंदू!

मनुष्याच्या माकडहाडातही एक छोटा मेंदू असतो, असा नवीन शोध अमेरिकन शोधकर्त्यांनी लावलाय. हाच मेंदू आपल्याला गर्दीतून बाहेर पडताना, थंडीच्या दिवसांत बर्फाळ वाटेवरून प्रवास करताना संतुलन राखण्यासाठी मदत करतो तसंच घसरण्यापासून किंवा पडण्यापासून वाचवतो. 

पैशाच्या तंगीचा बुद्धीमत्तेवर परिणाम!

पैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो? नाही, असंच आपलं पहिल्यांदा उत्तर असेल... होय ना? पण, आपलं हे मत बदलण्यास एका नवीन संशोधनानं भाग पाडलंय.

नवीन पहाट... नवीन सुरुवात!

काही कारण नसतानाही तुमच्या कपाळाला आठ्या कायम असतील तर मात्र तुम्हाला एकदा आत्मपरिक्षण करून पाहण्याची गरज आहे.