कलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश

शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी
मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे.