मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स

मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स

अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.

आता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर

आता इंटरनेट डाटा पॅक वर्षभर

मोबाईल कंपन्या आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी वेगवगळ्या योजना आणत असते. मात्र, काहीवेळा नेट पॅक वापरण्याबाबत मुदत असते. आता ही मुदत तुम्हाला असणार नाही. तुम्ही वर्षभर डाटा पॅक वापरु शकणार आहात.

मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'

मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी 'अच्छे दिन'

मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. सरकारने स्पेक्ट्रम यूजेस चार्जेस (एसयूसी) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मोबाइल सर्विस ऑपरेटर्सकडून एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये ५ टक्के रक्कम स्पेक्ट्रम चार्जेसची घेत होती. सरकारने हे चार्जेस आता ३ टक्के केले आहे.

स्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स

स्मार्टफोनमधील वाढलेला डेटा चार्ज कमी करण्यासाठी खास ट्रिक्स

नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. 

आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.