रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...

रेल्वेची प्रवाशांसाठी खुशखबर...

तुम्हाला कुठेतरी जायचं आहे... आणि त्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करणार आहात. अशावेळी रेल्वेची इत्थंभूत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आता रेल्वे प्रशासनाची मदत होणार आहे. 

राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. 

उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर

उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदारांना मिळणार मोबाईलवर

राज्य निवडणूक आयोगाने मतदारांना उमेदवारांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी अॅण्ड्रोईड अॅप्लिकेशन तयार केलं आहे. या अप्लिकेशनच नाव ट्रू अॅप ( TRUE APP ) आहे. 

म्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!

म्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!

बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. 

बॅगेवर बटणासारखं दिसणारं हे काय असतं?

बॅगेवर बटणासारखं दिसणारं हे काय असतं?

हे काही बटण नसून तुम्ही तुमच्या बॅगेत मोबाईल, अथवा टॅब ठेऊन हेडफोन बाहेर काढू शकतात.

नागपुरात तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास

नागपुरात तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास

चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एका रात्रीतून चोरट्यांनी विविध दुकानांमधून तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत. 

विजयाच्या जल्लोषात सभागृह नेत्याचे पाकीट गूल!

विजयाच्या जल्लोषात सभागृह नेत्याचे पाकीट गूल!

महापौर निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचे नगरसेवक व सभागृह नेते यशवंत जाधव यांचे पाकीट आणि मोबाइल चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. 

सलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप

सलमान खान स्मार्ट फोनच्या दुनियेत, मोबाइल कंपन्यांची उडवणार झोप

दबंग अभिनेता सलमान खान स्मार्ट फोनच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आता तो स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्यापाराच्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. सलमानची खरी टक्कर ही चीनच्या मोबाईल कंपन्यांशी असणार आहे.

मोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?

मोबाईल रिचार्जसाठीही आधार कार्डाची आवश्यकता?

यापुढे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरशी जोडणं बंधनकारक होणार आहे.

 बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

बीएसएनएलची नवी ऑफर, १ जीबी डाटा ३६ रु, २ जीबी ७८ रुपयात

 जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ३ जी इंटरनेटची खास ऑफर जाहीर केली आहे. आपल्या दरात सुमारे ३/४ ने कपात केली आहे. त्यानुसार आता १ जीबी डाटा फक्त ३६ रुपये ते २ जीबी डाटा हा ७८ रुपयात मिळणार आहे. 

जिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक

जिओच्या 999 रुपयाच्या 4G मोबाईलचे फोटो लिक

फ्री डेटा आणि फ्री कॉलिंग देणाऱ्या रिलायन्स जिओमुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांचं धाबं दणाणलं असतानाच रिलायन्स जिओ आता 4G फोनही घेऊन येत आहे. या फोनची किंमत फक्त 999 ते 1499 रुपये एवढी असल्याचं बोललं जात आहे. रिलायन्सच्या या नव्या फोनचे काही फोटोही लिक झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!

यंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!

आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे. 

सर्वात जलद निकाल, तरूणीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला २ वर्षांचा तुरूंगवास

सर्वात जलद निकाल, तरूणीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्याला २ वर्षांचा तुरूंगवास

 तरूणीला मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्याला आरोपीला अवघ्या ४८ तासात निकाल देऊन दोन वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्याचा ऐतिहासिक आणि जलद निकाल आज खेड राजगुरूनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला. 

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...

'जलयुक्त शिवारा'ची माहिती अॅपवर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवाराची माहिती आता अॅपवर मिळणार आहे.

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

शहरातील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री पुन्हा आठ मोबाइल सापडले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आढळले आणखी सात मोबाईल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आढळले आणखी सात मोबाईल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा सात मोबाईल सापडले आहेत. यात फोर जी मोबाईलाचाही समावेश आहे. यासंदर्भात नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नाशिक कारागृहात मुक्तपणे कैद्यांकडे मोबाईल, सुरक्षा व्यवस्थेचे धिंदवडे

नाशिक कारागृहात मुक्तपणे कैद्यांकडे मोबाईल, सुरक्षा व्यवस्थेचे धिंदवडे

येथील कारागृहात कैदी मुक्तपणे, अनिर्बंधपणे मोबाईलवर बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कैदी मोबाईलवर बोलत असल्याची दृष्य झी 24 तासच्या हाती लागली आहेत.

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

लावाचा मेटल 24 मोबाईल लॉन्च, किंमत फक्त दोन हजार रुपये

 लावानं मेटल सीरिजमधला मेटल 24 हा ड्युअल सीमचा फोन लॉन्च केला आहे.

सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात. 

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.