mohali

वरिष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि आईचा मृतदेह घरात, हत्येचा संशय

वरिष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि आईचा मृतदेह घरात, हत्येचा संशय

पंजाबमधील मोहालीत  वरिष्ठ पत्रकार के.जे. सिंग आणि त्यांची ९२ वर्षीय आई गुरचरण कौर आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळलेत. त्यांची हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. 

Sep 23, 2017, 06:49 PM IST
मोहाली टेस्टवर भारताची पकड

मोहाली टेस्टवर भारताची पकड

मोहाली टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. 

Nov 28, 2016, 10:51 PM IST
कोहली-पुजारानं भारताची पडझड थांबवली

कोहली-पुजारानं भारताची पडझड थांबवली

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली आणि पुजारानं पुन्हा एकदा भारताला सावरलं आहे.

Nov 27, 2016, 05:23 PM IST
मोहाली टेस्टचा पहिला दिवस भारताचा, इंग्लंड 268/8

मोहाली टेस्टचा पहिला दिवस भारताचा, इंग्लंड 268/8

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी केली आहे.

Nov 26, 2016, 04:50 PM IST
इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर विराट मैदानातच भडकला

इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर विराट मैदानातच भडकला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं.

Nov 26, 2016, 04:05 PM IST
तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप

तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची पडझड, भारतीय बॉलर्ससमोर टॉप ऑर्डर फ्लॉप

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडची पडझड झाली. पाहुण्यांचा निम्मा संघ दीडशेच्या आत तंबूत परतला. इंग्लंडची टॉप ऑर्डर भारतीय बॉलर्ससमोर अक्षरशः फ्लॉप ठरली.

Nov 26, 2016, 03:41 PM IST
इंग्लंडला मोहालीतही धूळ चारण्यासाठी भारत सज्ज

इंग्लंडला मोहालीतही धूळ चारण्यासाठी भारत सज्ज

 भारत आणि इंग्लंडमध्ये मोहालीत तिसऱ्या टेस्टला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Nov 25, 2016, 07:04 PM IST
तिसऱ्या टेस्टआधी इंग्लंडला धक्का, दुखापतीमुळे ब्रॉड बाहेर

तिसऱ्या टेस्टआधी इंग्लंडला धक्का, दुखापतीमुळे ब्रॉड बाहेर

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये 246 रननं पराभव झालेल्या इंग्लंडच्या चिंता कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Nov 21, 2016, 08:20 PM IST
कोहली याच वेगाने शतक झळकवत राहिला तर...

कोहली याच वेगाने शतक झळकवत राहिला तर...

मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने नाबाद 154 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. 

Oct 24, 2016, 08:47 AM IST
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथा

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीत कोहली चौथा

मोहाली वनडेमध्ये विराट कोहलीनं नाबाद 154 रनची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमधली कोहलीची ही 26वी सेंच्युरी आहे.

Oct 23, 2016, 10:21 PM IST
कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय

कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय

मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.

Oct 23, 2016, 09:52 PM IST
मोहाली वनडेमध्ये धोनीचे तीन विश्वविक्रम

मोहाली वनडेमध्ये धोनीचे तीन विश्वविक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं तीन विश्वविक्रम केले आहेत.

Oct 23, 2016, 08:15 PM IST
LIVE : मोहाली वनडेमध्ये न्यूझीलंडचा संघ 285 रनवर ऑलआऊट

LIVE : मोहाली वनडेमध्ये न्यूझीलंडचा संघ 285 रनवर ऑलआऊट

मोहाली वनडेमध्ये न्यूझीलंडचा संघ 285 रनवर ऑल आऊट झाला आहे. लेथम आणि निशमनं हाफ सेंच्युरी करून न्यूझीलंडला सन्मानपूर्वक स्कोअरपर्यंत पोहोचवलं आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारत दौऱ्यात टॉस गमावण्याची न्यूझीलंडची ही सातवी वेळ आहे.

Oct 23, 2016, 01:18 PM IST
मोहालीत आज कोण घेणार आघाडी?

मोहालीत आज कोण घेणार आघाडी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना आज मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. 

Oct 23, 2016, 07:55 AM IST
भारताच्या या मुलीला गूगलची ४० लाखांची ऑफर

भारताच्या या मुलीला गूगलची ४० लाखांची ऑफर

भारताच्या एका कन्येला सर्च इंजिन गूगलनं तब्बल ४० लाखांचं पॅकेज ऑफर केलंय. 

Aug 4, 2016, 09:10 AM IST