money transfer

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

IMPS Money Transfer : तुम्ही जर ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी IMPS च्या नियमात बदल होणार आहे. नेमका हा बदल काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 31, 2024, 04:01 PM IST

चुकीच्या अकाऊंटला पैसे गेल्यास काय करायचं?

जर चुकून एखाद्या अकाऊंट नंबरला तुम्ही पैसे पाठवले, तर ते पैसे तुमच्याच अकाऊंटला परत येऊ शकतात

Jun 23, 2023, 06:38 PM IST

बँकेच्या चुकीमुळे तरुणी झाली कोट्यधीश! एका वर्षात उडवले 18 कोटी आणि झालं असं की...

अनेक जण श्रीमंतीचं स्वप्न पाहात असतात. मात्र मेहनतीशिवाय गत्यंतर नाही, हे सरतेशेवटी कळतं. पण कधी कधी नशिबाची साथ मिळाली की, काहीही होऊ शकतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे.

Sep 14, 2022, 05:57 PM IST

SBI alert | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; बँकेने जारी केली महत्वाची सूचना

SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.

Jun 3, 2022, 01:29 PM IST

NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे, मोठी रक्कम Transfer करण्यासाठी कोणता पर्याय चांगला?

RTGS आणि NEFT या दोन्ही मोड एक सारख्या वाटत असल्या तरी त्यामध्ये काही फरक आहेत.

Feb 21, 2022, 07:41 PM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST

चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले तर काळजी करु नका, तुमचे पैसे असे परत मिळतील; RBIची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकिंग सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली आहेत.

Oct 22, 2021, 04:37 PM IST

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल?

पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

 

Feb 20, 2020, 01:12 PM IST

आता व्हॉट्सअॅपवरुन करा पैसे ट्रान्सफर

 व्हॉट्सअॅप हे स्मार्टफोन युजर्सच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहे.  व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉलचा वापर जगभरात सर्वाधिक होताना दिसत आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप दरवेळेस नवनवीन फिचर्स आणत असते. असेच एक नवे फिचर्स तुमच्या भेटीला येत आहे. यामाध्यमातून तुम्हाला एकमेकांना पैसे ट्र्न्सफर करता येणार आहेत. 

Aug 12, 2017, 01:37 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.

Apr 14, 2015, 07:16 PM IST

तो झोपला की-बोर्डवर, ३० कोटी डॉलर्स झाले ट्रान्सफर!

बँक कर्मचाऱ्याला काम करता करता डुलकी लागली. आणि की-बोर्डवरच तो कर्मचारी झोपी गेला. त्यामुळे की- बोर्डवरील काही बटनं चुकून दाबली गेली आणि सुमारे ३० कोटी डॉलर्सची अमाउंट दुसऱ्याच अकाउंट ट्रान्सफर झाली.

Jun 12, 2013, 03:50 PM IST