एमपीएससीचा निकाल जाहीर, अभिजित नाईक प्रथम

एमपीएससीचा निकाल जाहीर, अभिजित नाईक प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१५ साली घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

'एमपीएससी'च्या कारभारावर पुण्यातील विद्यार्थी नाराज 'एमपीएससी'च्या कारभारावर पुण्यातील विद्यार्थी नाराज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच, एमपीएससीच्या गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. याचा फटका अर्थातच विद्यार्थ्यांना बसला आहे. एमपीएससीने १०९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी १० एप्रिलला राज्यातील ३६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. 

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटला, १४ जणांना अटक

औरंगाबादमध्ये एमपीएससीचा पेपर फुटलाय. कर सहाय्यक परीक्षेचा पेपर विकताना पोलिसांनी १४ जणांना अटक केलीय. 

नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून असिस्टंट जागांसाठी भर्ती नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून असिस्टंट जागांसाठी भर्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयोगातर्फे असिस्टंटच्या ९६ जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत. अर्ज १३ मे ते २ जुन दरम्यान सादर करावेत.

नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून टॅक्स असिस्टंट जागांसाठी भर्ती नोकरीची सुवर्णसंधी: 'एमपीएससी'कडून टॅक्स असिस्टंट जागांसाठी भर्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयोगातर्फे टॅक्स असिस्टंटच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेद्वारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करावेत. अर्ज २२ एप्रिल ते १२ मे दरम्यान सादर करावेत.

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात अभयसिंह मोहिते ४७० गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आला आहे.

नोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

MPSCचा आणखी एक घोळ, नोकरी मिळणं अवघड

लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या MPSCनं आणखी एक घोळ घातलाय. जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागासाठी सहाय्यक अभियंता जागेसाठी काढलेल्या जाहिरातीत परीक्षा देण्यासाठी पदवी असणं बंधनकारक करण्यात आलंय.

`डॅटा करप्ट झाला नव्हता तर केला गेला होता`

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी काही कोचिंग क्लासेस, विद्यार्थी यांनी डेटा करप्ट केल्याची तक्रार एमपीएससी प्रशासनाने आयुक्तालयात केलीय.

एमपीएससीत अमित शेडगे प्रथम

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत साताऱ्याच्या अमित शेडगे यांनी बाजी मारत प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर मुंबईचा तेजस चव्हाण हा तेरावा आला आहे. त्याची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

परीक्षाचं चाललयं तरी काय?

एमकॉमची परीक्षा २ मे ऐवजी ५ मे रोजी होण्याचे विद्यापीठाने तूर्तास जाहीर केले आहे. परंतु सीएच्या परीक्षांमुळे ही तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परीक्षा... विद्यार्थ्यांना दिलासा.... परीक्षा लांबणीवर

सीए आणि एमपीएससी परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षांच्या दिवशीच आल्याने अखेर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.

MPSC परीक्षा १८ मे रोजी

प्रचंड घोळानंतर रद्द झालेली एमपीएससीची परीक्षा आता आता 18 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत 2 लाख 58 हजार परीक्षार्थींनी प्रोफाईल अपडेट केलंय. अजूनही परीक्षार्थी प्रोफाईल अपडेट करु शकतात.

‘एमपीएससी’च्या घोळानंतर सरकार धडा घेणार?

परीक्षार्थींबरोबरच ‘झी २४ तास’नं परीक्षा पुढे ढकलण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. पण या सगळ्या गोंधळात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षार्थींच्या मनःस्तापाला जबाबदार कोण?

अखेर ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली!

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही सगळा डॅटा पूर्ववत न झाल्यानं अखेर ही येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

MPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील MPSC परीक्षा ५ ते १० दिवस पुढे ढकलली जाऊ शकते असे आज विधानपरिषदेत स्पष्ट केले.

'एमपीएससी परीक्षा वेळेतच घेणार....'

एमपीएससीच्या परीक्षेबाबत गोंधळ सुरू असला तरी परीक्षा वेळेतच घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलाय. याबाबत एमपीएससीच्या सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

MPSC परीक्षेबाबत मनसेचे जोरदार आंदोलन

एमपीएससीचा सर्व्हर क्रॅक झाल्यामुळे लाखो विद्यार्थी बेजार झाले असताना आता मनसे विद्यार्थ्यांच्या बाजूनं रस्त्यावर उतरली आहे.

MPSCचा सर्व्हरच क्रॅश, सर्व डेटा करप्ट!

एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत.

एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०१२ साली घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा दरवर्षी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीला देण्यात येत आहे.