मुंबईतील आरेमधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबईतील आरेमधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

आरेतील हरितपट्यात बांधकाम करण्याच्या आघाडी सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले सांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले

मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.

एकनाथ खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे एकनाथ खडसेंवर हायकोर्टाचे ताशेरे

भोसरी एमआयडीसीमधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढलेत. 

उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय?: हायकोर्ट उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय?: हायकोर्ट

उड्डाणपुलाखाली 'नो पार्किंग'चा फायदा काय? असा सवाल हायकोर्टाकडून विचारण्यात आला आहे. ज्या सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलाखालील पार्किंग बंद करण्यात आली. त्यात सुधारणा झाली का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला विचारला आहे. 

हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय हाजी अलीमध्ये महिलांना प्रवेश, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

हाजीअली दर्ग्यात महिलांना असणारी प्रवेशबंदी हायकोर्टानं उठवली आहे.

मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई मुंबईत रिक्षा - टॅक्सी चालकांनी संप केला तर होणार कारवाई

रिक्षा - टॅक्सी संपाविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत. ओला आणि ऊबर टॅक्सीला परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी  न्या. डॉ. मंजुला चेल्लूर मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर

न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली. 

कचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं कचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं

कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत. 

फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी नाही, उच्च न्यायालयाचे आदेश फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

कुठल्याही परिस्थितीत गणपती किंवा इतर उत्सव मंडळांना फुटपाथवर मंडप उभारण्यास परवानगी देऊ नये असं स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहे. 

वाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय वाहनांची तपासणी होत नसेल तर आरटीओ ऑफिस बंद करा : न्यायालय

वाहनांची तपाणीचं होणार नसेल, तर आरटीओ बंद करा, असा संताप व्यक्त करत मुंबई हायकोर्टानं परिवहन विभागाला चांगलेच फटकारले.  

मुंबई विमानतळ जवळील इमारत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई विमानतळ जवळील इमारत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश

येथील विमानतळ परिसरातील नियमांचे उल्लंघन करुन उभारण्यात आलेली  इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत. 

दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार दाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.

आता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण आता बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात तीन हायकोर्टाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आहे आहे. यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. 

पाणथळ ठिकाणी बांधकाम, राज्य सरकारवर न्यायालयाची तीव्र नाराजी पाणथळ ठिकाणी बांधकाम, राज्य सरकारवर न्यायालयाची तीव्र नाराजी

पाणथळ किंवा पाणवठ्यांच्या जागा सरकारला नष्ट करायच्या आहेत. असे सरकारच्या एकंदर भूमिकेवरुन वाटत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. 

नवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय नवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय

  नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील 'उडता पंजाब'ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाब सिनेमाला २ सीन कट करुन परवानगी देण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाला दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीन कट केल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. सुरुवातीला उडता पंजाब सिनेमातल्या ८९ दृष्यांना कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या होत्या. 

'उडता पंजाब' रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला 'उडता पंजाब' रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला

'उडता पंजाब' या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय. 

भटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल भटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल

भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत. भटक्या कुत्र्यांवरील एका याचिकेचं न्यायालयाने जनहीत याचिकेत रुपांतर केलंय. 

उडता पंजाब : सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डाला घेतले फैलावर उडता पंजाब : सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्डाला घेतले फैलावर

उडता पंजाब चित्रपटावरील सुनावणीत मुंबई हायकोर्टानं सेन्सॉर बोर्ड़ाला चांगलंच फैलावर घेतलं. न्यायाधिशांनी सुनावणीदरम्यान अनेक चित्रपटांची उदाहरणं देत सेन्सॉर बोर्डाला सुनावलं. 

वादग्रस्त 'आदर्श' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश वादग्रस्त 'आदर्श' इमारत पाडण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबईतली वादग्रस्त आदर्श इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. आदर्श सोसायटीनं स्वखर्चानं ही इमारत पाडावी, असंही या आदेशात म्हटलंय.

आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर

आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत.