मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू

मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू

शनिवारी मुबंई आणि गुजरातमध्ये यांच्यातील मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आलं आहे.

गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा गुजरात लायन्सनं उडवला मुंबईचा धुव्वा

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये गुजरातचा 6 विकेट्स आणि 13 बॉल राखून विजय झाला आहे.

आयपीएल २०१६ - प्लेऑफ ६ संघ, ३ सामने आणि जागा ४ आयपीएल २०१६ - प्लेऑफ ६ संघ, ३ सामने आणि जागा ४

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामातील यापुढच्या लढती आता अटीतटीच्या होणार आहेत. 

मुंबई इंडियन्ससाठी आज करो वा मरो मुंबई इंडियन्ससाठी आज करो वा मरो

इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. 

'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे' 'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.

पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी

मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल कृणाल पांड्याने टाकला मलिंगाच्या स्टाईलमध्ये बॉल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्‍सच्या टीमला सध्या पराभवांचा सामना करावा लागतोय. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाची कमी भासतेय. पण एक वेळ अशी ही आली की कृणाल पांड्याने मलिंगाची आठवण करुन दिली.

मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय मुंबई इंडियन्सचा दिल्लीवर ८० रन्सने विजय

दिल्ली डेयरडेविल्सने टॉस जिकंत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला.

मुंबईच्या आशा कायम, बंगळुरूवर ५ विकेट राखून विजय मुंबईच्या आशा कायम, बंगळुरूवर ५ विकेट राखून विजय

बंगळुरू :  मुंबई इंडियन्सने करो या मरोच्या सामन्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव करत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मुंबईचे आता ११ सामन्यात सहा विजयासह १२ गुण झाले आहेत.  या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

...आणि युवीने धरले सचिनचे पाय ...आणि युवीने धरले सचिनचे पाय

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

हैदराबादनं मुंबईला लोळवलं हैदराबादनं मुंबईला लोळवलं

सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 85 रन्सनं दारुण पराभव केला आहे.

मुंबई विजयाचा चौकार मारणार ? मुंबई विजयाचा चौकार मारणार ?

आयपीएलमध्ये जवळपास आठवड्याभराच्या ब्रेकनंतर मुंबई पुन्हा मैदानात उतरत आहे.

हरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान हरभजन-रायडूच्या वादावर रोहितचे विधान

रायजिंग पुणे सुपरजायंटस वि मुंबई इंडियन्सच्या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि अंबाती रायडू यांच्यातील वादाप्रकरणी कर्णधार रोहित शर्माचे विधान समोर आलेय.

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय

आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

मुंबई इंडियन्सने मैदानावर साजरा केला रोहितचा बर्थडे मुंबई इंडियन्सने मैदानावर साजरा केला रोहितचा बर्थडे

भारतीय क्रिकेट टीमचा धडाकेबाज ओपनर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात मागच्या आयपीएलचा कप जिंकला होता आणि मुंबई इंडियन्समध्ये आजही त्याचा परफॉर्मन्स उत्तम आहे.

जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच

महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.

घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड घरच्या मैदानात मुंबईचा शेवट गोड

कोलकत्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा तब्बल सहा विकेट्सनं विजय झाला आहे.

वानखेडेवरचा शेवट मुंबई गोड करणार ? वानखेडेवरचा शेवट मुंबई गोड करणार ?

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईटरायडर्समध्ये वानखेडे स्टेडियमवर मॅच होत आहे. 

मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर

आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.