mumbai university

मुंबई विद्यापीठाचे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी

मुंबई विद्यापीठाचे नामांतर करण्याची शिवसेनेची मागणी

 शिवसेनेने मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी केलेय. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. 

Jun 14, 2018, 10:21 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुहास पेडणेकर

 मुंबई विद्यापीठाला अखेर सहा महिन्यांनंतर नवा कुलगुरू मिळला आहे.

Apr 27, 2018, 02:26 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चूरस वाढली आहे. 

Apr 26, 2018, 10:04 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंबाबत प्रचंड उत्सुकता

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंबाबत प्रचंड उत्सुकता

 कुलगुरू पदाच्या निवडीत अनेकदा राजकीय हस्तक्षेप दिसुन येतो. यावेळीही या हस्तक्षेपामुळे निवड रखडल्याची चर्चा आहे.

Apr 21, 2018, 05:15 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा?

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.  

Apr 19, 2018, 11:36 AM IST
मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू

मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू

डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरूपदावरून दूर केल्यानंतर सध्या प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. दयानंद शिंदे  मुंबई विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहेत.

Apr 17, 2018, 10:40 PM IST
मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग 'नवा प्रताप' करण्यास 'सज्ज'

मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग 'नवा प्रताप' करण्यास 'सज्ज'

मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाने आणखी एक नवा विक्रम करण्याचे मनसुबे तयार केले असल्याचं दिसतंय.

Apr 8, 2018, 03:36 PM IST
मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!

मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!

मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही. 

Apr 4, 2018, 10:53 PM IST
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : उरलेल्या २ जागांवरही युवासेना आघाडीवर

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : उरलेल्या २ जागांवरही युवासेना आघाडीवर

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या युवसेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.

Mar 29, 2018, 08:16 AM IST
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ३८ टक्के मतदान

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ३८ टक्के मतदान

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान झालं आहे.

Mar 26, 2018, 01:34 AM IST
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय. 

Mar 25, 2018, 09:23 AM IST
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम

विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यातल्या पाच जागा आरक्षित आहेत. 

Mar 7, 2018, 10:11 PM IST
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे, कोण मारणार बाजी?

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे, कोण मारणार बाजी?

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. २५ तारखेला १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची ८ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 

Mar 6, 2018, 01:23 PM IST
मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?

मुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?

मुंबई विद्यापीठाला एप्रिल महिन्यात नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.

Feb 28, 2018, 09:08 PM IST
मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा भगवा फडकला

मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा भगवा फडकला

मुंबई विद्यापीठमध्ये स्टुडट  कौन्सिल निवडणुकीत युवासेनेने  यश  मिळवले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  निवडणूक लादली पण तरीही यशस्वी झालो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Feb 27, 2018, 09:23 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close