municipal corporation

'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा

Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Mar 21, 2024, 05:39 PM IST

मुंबई महापालिकेच्या FD मध्ये तब्बल 'इतक्या' हजार कोटींची घट; रक्कम फारच मोठी

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विकासाच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच या महानगरपालिकेविषयीची महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. 

 

Jan 24, 2024, 07:43 AM IST

मुंबई महानगरपालिकेचा स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्वी, राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवविणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एक प्रशासकीय विभाग (वॉर्ड), याप्रमाणे संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यास दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रारंभ केला आहे. या मोहीम अंतर्गत मुंबईतील शहर विभागामध्ये होत असलेल्या कामांची मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी करतानाच त्यात सक्रिय सहभाग देखील नोंदवला. 

Dec 24, 2023, 09:59 PM IST

मुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?

Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई 

Oct 21, 2023, 09:01 AM IST

पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

Aug 24, 2023, 03:29 PM IST

'पोलीस ठाण्यात नेऊन 4 कानाखाली लगावेन,' कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) येथे नो-पार्किंमध्ये (No Parking) गाडी लावली असल्याने पोलिसांनी कारवाई केली असता न्यायाधीशाच्या मुलाने जोरदार गोंधळ घातला. यावेळी त्याने पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घालताना अनेक अपशब्द वापरले. 

 

Aug 20, 2023, 04:26 PM IST

Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद

पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे कडी उघडून पसार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Jul 24, 2023, 06:10 PM IST

मुंबई मनपाचा मोठा निर्णय, दक्षिण मुंबईतल्या 4 झोपडपट्टी परिसरातील सांडण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करणार

दक्षिण मुंबईतील  4 झोपडपट्टी परिसरातील 4 लाख 85 हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे, यासाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत 4 प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे

Jun 29, 2023, 06:39 PM IST