स्वप्निल सोनावणे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी - आठवले

स्वप्निल सोनावणे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी - आठवले

नेरुळमधलं स्वप्निल सोनावणे या मुलाच्या हत्येचं प्रकरण हे गंभीर आहे... त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय. 

सासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या सासूच्या हत्येनंतर सुनेची आत्महत्या

सासूची हत्या करुन सुनेनं स्वत:च जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडलीये. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.

 कोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे कोपर्डी पीडित कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक : दानवे

 भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी कोपर्डीमध्ये जाऊन, पिडीत कुटुंबाची भेट घेतली.

'पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक महिला' 'पीटर मुखर्जीच्या आयुष्यात अनेक महिला'

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयच्या एका साक्षीदारानं पीटर मुखर्जीवर गंभीर आरोप केले आहेत.

नागपूरमध्ये आईकडूनच मुलीची हत्या नागपूरमध्ये आईकडूनच मुलीची हत्या

मुलीनं चूक केली म्हणून सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीनं जन्मदात्या आईनं स्वतःच्याच 22 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडलीये

दत्ता फुगेंचा सोन्याचा तो शर्ट गायब दत्ता फुगेंचा सोन्याचा तो शर्ट गायब

पिंपरी-चिंचवडमध्ये गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे यांची हत्या करण्यात आली.

या व्हिडिओमुळे झाली कंदील बलोचची हत्या? या व्हिडिओमुळे झाली कंदील बलोचची हत्या?

पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच हीची तिच्या भावानंच हत्या केली आहे.

'म्हणून कंदील बलोचची हत्या केली' 'म्हणून कंदील बलोचची हत्या केली'

पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कंदीलचा भाऊ वसीमला पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली. 

बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या

क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

सुनेने केली सासूची निर्घृण हत्या सुनेने केली सासूची निर्घृण हत्या

नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला सहा वर्षांची शिक्षा

दक्षिण आफ्रिकेचा अॅथलिट ऑस्कर पिस्टोरियला सहा वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे. 

पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या

पती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडलीये. रुपेश कुमार अग्रवाल असं या आरोपी पतीचे नाव आहे. 

पुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात पुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात

 एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण  यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

'पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं' 'पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणीनं फसवलं'

पार्सलमध्ये बंदूक लपवून इंद्राणी मुखर्जीनं मला एका प्रकरणात फसवलं असा दावा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं कोर्टामध्ये केला आहे.

बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या बांग्लादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या

बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. आज सकाळी एका हिंदू पुजाऱ्याचा धारधार हत्याराने हत्या करण्यात आली. राजधानी ढाक्यापासून ३०० किमीवर असलेल्या झिनाइदा जिल्ह्यातील एका मंदिरात ही घटना घडली आहे.

'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर 'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर

काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती. 

मालाड येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या मालाड येथे एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

मालाड येथील मालवणीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचे दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले.

दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या दोन वर्षाच्या मुलीसमोर त्याने केली पत्नीची हत्या

आपल्या दोन वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची निर्घुण हत्या केलीची धक्कादायक घटना जालन्यात घडलीये. अशोक लखनलाल सुरा असं या आरोपीचं नाव आहे. 

दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात तीन जण पोलिसांच्या रडारवर दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणात तीन जण पोलिसांच्या रडारवर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तीन संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

मेव्हणीशी लग्न करण्यासाठी त्याने केली साडूची हत्या मेव्हणीशी लग्न करण्यासाठी त्याने केली साडूची हत्या

राजस्थानच्या उद्यपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीये. मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून चक्क त्या व्यक्तीने तिच्या पतीचीच हत्या केलीये.