nagpur

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपुरात महिलांची रॅली

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपुरात महिलांची रॅली

गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला नागपुरात महिलांची बाईक आणि स्कूटर रॅली काढण्यात आली.  

Mar 17, 2018, 10:31 PM IST
नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार

नागपुरात चालत्या बाईकवरील तरूणीवर चाकूने वार

पारशिवणी तालुक्यातील शिंगोरी येथील बस स्टॉपजवळ तिची हत्या करण्यात आली.  मंगल उर्फ साजन बागडे, असे आरोपीचे नाव असून, तो २५ वर्षांचा आहे.

Mar 17, 2018, 06:29 PM IST
चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार

चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण आणि सुटकेचा थरार

 राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये चार वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न  झाला.

Mar 15, 2018, 10:54 PM IST
३४ फोर २८५ रन्स ४० व्या वर्षी वसीम जाफरचा रेकॉर्ड!

३४ फोर २८५ रन्स ४० व्या वर्षी वसीम जाफरचा रेकॉर्ड!

नागपूरच्या मैदानावर विदर्भाकडून खेळताना धडाकेबाज खेळाडू वासिम जाफरने इराणी करंडकाच्या इतिहासातला नवा विक्रम केलाय. त्यांने ४० व्या वर्षी ३४ फोर मारत २८५ रन्स केल्यात.

Mar 15, 2018, 09:03 PM IST
नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.

Mar 11, 2018, 09:19 PM IST
नागपूर: आरएसएसच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात

नागपूर: आरएसएसच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात

कर्नाटक,राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका तोंडावर असताना, नागपुरात संघाच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात झालीय.

Mar 10, 2018, 10:07 AM IST
भाजप अध्यक्ष अमित शहा नागपुरात दाखल

भाजप अध्यक्ष अमित शहा नागपुरात दाखल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले आहेत.

Mar 10, 2018, 09:25 AM IST
कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण

कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण

सोशल मिडीयावर बनावट अकाउंट बनवून फसवणुकीचे प्रकार आजकाल नेहमीचेच... मात्र एका तरुणाने कर्ज चुकवण्याकरिता बनावट वॉट्स ऍप अकाऊंट बनवून चक्क एका अल्पवयीन विद्यार्थाचे अपहरण केले... मात्र पोलिसांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्यांना अटक केली.

Mar 9, 2018, 11:56 AM IST
आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात

आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात

कर्नाटक,राजथान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका तोंडावर असताना, आज नागपुरात संघाच्या प्रतिनिधीसभेला सुरुवात झालीय. 

Mar 9, 2018, 10:18 AM IST
माजी सैनिकाच्या घरावर नागपुरात गावगुंडांचा हल्ला

माजी सैनिकाच्या घरावर नागपुरात गावगुंडांचा हल्ला

गावगुंडांना हटकल्याने एका माजी सैनिकाच्या घरावर नागपुरात हल्ला केल्याची घटना झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे... या गुंडांनी या माजी सैनिकाच्या मुलावर सशस्त्र हल्ला करीत जबर जखमी केले आहे. 

Mar 7, 2018, 11:40 PM IST
कोण होणार संघाचे सहाकार्यवाह?

कोण होणार संघाचे सहाकार्यवाह?

९ ते ११ मार्च दरम्यान होणा-या अखिल प्रतिनिधी सभेसाठी संघ परिवारातल्या संघटनातील प्रमुख प्रतिनिधी नागपुरात दाखल होत आहेत.

Mar 6, 2018, 10:42 PM IST
नागपूर मेट्रोचं काम सुस्साट वेगात सुरू

नागपूर मेट्रोचं काम सुस्साट वेगात सुरू

मेट्रोसाठी देशात पहिलाच चार लेअरचा उड्डाणपूल साकारला जातोय. कामठी मार्गावर एलआयसी चौकापासून सुरू होणारा हा फ्लाय ओव्हर साडेचार किलोमीटरचा असेल.

Mar 6, 2018, 10:55 AM IST
अमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

अमित शाह एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत... दुपारी 12 च्या सुमारास अमित शाह यांचं नागपुरात आगमन होणार आहे... 

Mar 4, 2018, 10:48 AM IST
मोबाईलच्या वेडापाई विद्यार्थ्याची आत्महत्या

मोबाईलच्या वेडापाई विद्यार्थ्याची आत्महत्या

इयत्ता नववीत शिकणाऱ्या संचित संजय वाघमारे (वय-१४ वर्षे) नावाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आईवडीलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Mar 4, 2018, 09:10 AM IST
Vedio : आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने रेल्वे प्रवाशाला जीवदान

Vedio : आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने रेल्वे प्रवाशाला जीवदान

रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने एका प्रवाशाला जीवदान मिळाले आहे. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीममधील फटीत ओढला गेला होता. मात्र तिथे गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परतेने त्या वयोवृद्ध प्रवाशाला बाहेर ओढत त्यांचा जीव वाचवला. 

Mar 1, 2018, 10:33 PM IST