naked

'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'

'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'

आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

Mar 25, 2018, 06:21 PM IST
भावाच्या प्रेमाची शिक्षा बहिणीला... निर्वस्र करून काढली धिंड

भावाच्या प्रेमाची शिक्षा बहिणीला... निर्वस्र करून काढली धिंड

पाकिस्तानमध्ये मानवतेला काळिमा फासणारी एक घटना घडलीय. भावानं प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा बहिणीला दिली गेली... ही शिक्षा म्हणजे या बहिणीला निर्वस्र करून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं.

Nov 1, 2017, 04:27 PM IST
कपडे काढून व्हायचा नग्न, मग करायचा चोरी...

कपडे काढून व्हायचा नग्न, मग करायचा चोरी...

माणूस कोणत्याही क्षेत्रात असला तरी, त्याचा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा गुण दिसतोच. एका चोरट्याच्या बाबतीतही ही बाब पुढे आली आहे. हा चोरटा चोरी करण्यापूर्वी चक्क स्वत:ची कपडे उतरवून नग्न होत असे आणि मगच चोरी करत असे.

Oct 31, 2017, 05:20 PM IST
मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड

मोबाईलवर अश्लील भाष्य, मनसे महिलांनी काढली तरुणाची नग्न धिंड

महिलांचे मोबाईल नंबर शोधून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या विकृत परप्रांतीय तरुणाला ठाण्यातील मनसेच्या महिलांनी हिसका दाखवलाय.

Jun 11, 2016, 11:34 PM IST
'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन

'उच्च जाती'कडून दलित महिलांचं नग्न विडंबन

काही महिलांची नग्न धिंड काढून त्यांना मारहाण केली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Mar 26, 2016, 11:33 AM IST
पत्नीची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत काढली धिंड

पत्नीची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत काढली धिंड

एका दुसऱ्या व्यक्तीला मॅसेज पाठवला म्हणून तिच्या पतीने तिची रस्त्यावरून नग्नावस्थेत धिंड काढल्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये घडला आहे.

Jan 20, 2016, 11:10 PM IST
चॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट

चॅरीटीसाठी रग्बी टीमच्या महिला खेळाडू न्यूड होऊन फोटोशूट

 लीव्हरपूल युनिवर्सिटीच्या रग्बी टीमच्या महिला खेळाडूंनी ब्रेस्ट कँन्सरच्या चॅरटीसाठी पैसा गोळा करण्यासाठी एक अनोखा प्रकार केला आहे. टीमच्या खेळाडूंनी पैसा जमा करण्यासाठी एक कॅलेंडर तयार केले आहे त्यात त्या विना कपड्याच्या दिसल्या आहेत. 

Nov 20, 2015, 07:04 PM IST
मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मुलानं विवाह केला म्हणून काढली आईची नग्न धिंड!

मध्यप्रदेशातल्या भिंड भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलानं प्रेमविवाह केला म्हणून गावकऱ्यांनी त्याच्या आईची विटंबना केली. तिचे केस कापले... मारहाण केली... इतक्यावरच त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी या महिलेची गावात नग्न धिंड काढली.

Nov 14, 2015, 06:12 PM IST
सासरच्यांनी कापले केस आणि अर्धनग्न करून फिरवले गावात

सासरच्यांनी कापले केस आणि अर्धनग्न करून फिरवले गावात

 पश्चिम बंगालमध्ये एक महिलेसोबत तिच्या घरच्यांनी असा काही प्रकार केला, त्याने मानवतेला मान शरमेने खाली घालावी लागली. सूनेला केवळ अमानुषपणे मारले नाही तर तिचे केसं कापून अर्धनग्न करून तिला संपूर्ण गावातून धिंड काढली. 

Jun 7, 2015, 08:08 PM IST
तरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक

तरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  

Mar 14, 2015, 09:16 AM IST
बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी

बलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी

नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली. 

Mar 6, 2015, 02:14 PM IST
कल्याण येथे विवस्त्र करुन महिलेला पोलिसाची मारहाण

कल्याण येथे विवस्त्र करुन महिलेला पोलिसाची मारहाण

कोळसेवाडी येथे काही पोलिसांनी आपल्याला विवस्त्र करुण ठाण्यात मारहाण केली, असा आरोप एका पिडीत महिलेने केलाय. ते एवढ्यावरच थांबलेत नाहीत, तर त्यांनी याची व्हिडिओ क्लिप केल्याचे या महिलेने म्हटलेय.

Dec 23, 2014, 10:26 PM IST
पाकिस्तानात ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र फिरवलं

पाकिस्तानात ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र फिरवलं

पाकिस्तानात एका 28 वर्षीय ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र करून फिरवलं गेल्याची घटना पुढे आलीय. तिनं दिलेलं काम नीट केलं नाही म्हणून तिच्यासोबत हे कृत्य केलं गेल्याचं समजतंय. 

Nov 25, 2014, 09:23 PM IST
मॅच जिंकल्याच्या आनंदाच्या भरात ती नग्न होऊन नाचत राहिली

मॅच जिंकल्याच्या आनंदाच्या भरात ती नग्न होऊन नाचत राहिली

ऑशी कप दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये एका मॉडलनं आपले सगळे कपडे उतरवले आणि ती आपल्या फॅन्ससमोर नाचत राहिली... यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

Oct 1, 2014, 03:46 PM IST

महिलेला विवस्त्र करून पूजा मांडणाऱ्या मांत्रिकासह दोघांना अटक

राज्य सरकारने नुकताच संमत केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार पहिला गुन्हा पुण्यात दाखल झालाय. वैयक्तिक समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी एका महिलेला विवस्त्र करून पूजा मांडण्याच्या तयारीत असलेल्या मांत्रिकासह दोघांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलीय.

Dec 21, 2013, 03:28 PM IST