narayan rane

एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?

एमआयडीसी जमीन प्रकरणी राणे, चव्हाण, दर्डा अडचणीत?

तत्कालीन उद्योगमंत्री अडचणीत, यात नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेंद्र दर्डा यांचा समावेश आहे.

Jan 20, 2018, 02:35 AM IST
राज्यातील २००२पासूनच्या उद्योग मंत्र्यांची होणार चौकशी

राज्यातील २००२पासूनच्या उद्योग मंत्र्यांची होणार चौकशी

एमआयडीसीची हजारो एकर जमीन वगळल्या प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करणार्‍या चौकशी समितीने काँग्रेसच्या राज्यातील उद्योग मंत्र्यांचीही चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Jan 19, 2018, 10:27 PM IST
नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंचा थेट सवाल

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. त्याचवेळी त्यांनी  उद्धव ठाकरेंना थेट सवाल विचारलाय.

Jan 19, 2018, 07:26 PM IST
नारायण राणे यांचा भाजपला गंभीर इशारा

नारायण राणे यांचा भाजपला गंभीर इशारा

मंत्रीमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे संतप्त झालेत आहेत. त्यांनी  भाजपला स्पष्ट इशारा दिलाय. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Jan 19, 2018, 06:28 PM IST
नाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे

नाणार प्रकल्प : पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव - राणे

कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.

Jan 19, 2018, 04:10 PM IST
वर्सोव्यात स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड

वर्सोव्यात स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईतल्या वर्सोवा इथं निषेध मोर्चा नेत हॉटेलची तोडफोड केली. 

Jan 11, 2018, 04:22 PM IST
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले, नारायण राणे

मंत्रीपदाबाबत काय म्हणाले, नारायण राणे

दीर्घ काळ वाट पाहण्याची आपल्याला सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात असू असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Jan 5, 2018, 06:28 PM IST
सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे. 

Jan 4, 2018, 08:48 AM IST
नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी केवळ गाजर दाखवले, मंत्रीमंडळात स्थान नाही?

नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी केवळ गाजर दाखवले, मंत्रीमंडळात स्थान नाही?

काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना भाजपाने दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. ३१ डिसेंबरपूर्वी राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असं आश्वासन, पण..

Jan 1, 2018, 06:09 PM IST
नारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका

नारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका

दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत भाजपने आपल्याला मंत्रीमंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर...

Dec 30, 2017, 01:53 PM IST
स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग आणि राणेंनी घेतला लावणीचा आस्वाद

स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग आणि राणेंनी घेतला लावणीचा आस्वाद

स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग करण्यासाठी आज नाशिकमध्ये आलोय, असं सांगत नारायण राणेंनी नाशिक शहरातील कोकण महोत्सवाचा आनंद घेतला.

Dec 27, 2017, 01:23 PM IST
३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

३१ डिसेंबरपूर्वी राणेंचा राज्य मंत्रिमंडळात समावेश

नारायण राणे यांचा येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना तसं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Dec 20, 2017, 06:16 PM IST
भाजपने या निकालातून शिकणं आवश्यक - नारायण राणे

भाजपने या निकालातून शिकणं आवश्यक - नारायण राणे

गुजरात निवडणुकीत भाजपला घसघशीत यश मिळालं आणि भाजपच्या या यशावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Dec 18, 2017, 07:54 PM IST
तोंड बंद ठेवा अन्यथा, सगळं उघड करेन - नारायण राणे

तोंड बंद ठेवा अन्यथा, सगळं उघड करेन - नारायण राणे

उद्धव ठाकरेंनी तोंड बंद केलं नाही तर उद्धव यांनी बाळासाहेबांना काय काय त्रास दिला हे भविष्यात उघड करेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलाय. 

Dec 10, 2017, 12:06 AM IST
एनडीएमधील प्रवेशानंतर राणेंचा राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु

एनडीएमधील प्रवेशानंतर राणेंचा राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु

NDA मध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण यांचा पहिला राजकीय राज्यव्यापी दौरा आजपासून सुरु होतोय...

Dec 8, 2017, 10:09 AM IST