navi mumbai

बडोदा बॅंक दरोडा :  सराफ कारागिराला अटक, मालेगाव पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह!

बडोदा बॅंक दरोडा : सराफ कारागिराला अटक, मालेगाव पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह!

बडोदा बँक लॉकर दरोडयातील सोने मालेगावात विक्री झाले. एका सराफ कारागिराला नवी मुंबई पोलीस पथकाने मालेगावातून अटक केली.  

Nov 22, 2017, 04:31 PM IST
बडोदा बॅंक दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक, असा आखला प्लान

बडोदा बॅंक दरोडा प्रकरणी ७ जणांना अटक, असा आखला प्लान

बँक दरोडा प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सातजणांना अटक केली. आंतरराज्य टोळीनं हा दरोडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात उघड झालीय. आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. 

Nov 22, 2017, 12:08 AM IST
खारघर येथे दोन रिक्षा संघटनांत जोरदार हाणामारी

खारघर येथे दोन रिक्षा संघटनांत जोरदार हाणामारी

खारघर स्टेशन परिसरात खारघर रिक्षा युनियन आणि तळोजा रिक्षा युनियन यांच्यात जोरदार हाणामारी झाली. 

Nov 21, 2017, 10:56 PM IST
बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण, हावडामधून आणखी एकाला अटक

बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण, हावडामधून आणखी एकाला अटक

नवी मुंबईत बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवरील दरोड्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे.

Nov 21, 2017, 10:40 AM IST
बँक ऑफ बडोदा दरोडा : बॅंक प्रशासनाला शिवसेनेचा दणका

बँक ऑफ बडोदा दरोडा : बॅंक प्रशासनाला शिवसेनेचा दणका

 बँक ऑफ बडोद शाखेवर मंगळवारी दरोडा पडल्यानंतर बँक प्रशासनाने चक्क हात वर केले होते.  

Nov 18, 2017, 04:50 PM IST
 बॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा

बॅंक ऑफ बडोदा दरोडा किती कोटींचा पाहा

 जुईनगर रेल्वे स्टेशन नजीकच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेवर ७० फुटावरील एका दुकानातून भुयार खोदून दरोडा टाकला होता. मात्र, या दरोड्यात किती रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला, याची माहिती आता पुढे आलेय.

Nov 17, 2017, 07:11 PM IST
नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी दोघांना अटक

नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी दोघांना अटक

नवी मुंबईतील जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

Nov 17, 2017, 02:52 PM IST
नवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती

नवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती

नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं उघड झालं होतं.

Nov 16, 2017, 06:08 PM IST
याच भुयारातून पडला 'बँक ऑफ बडोदा'वर दरोडा!

याच भुयारातून पडला 'बँक ऑफ बडोदा'वर दरोडा!

नवी मुंबईत बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. 

Nov 14, 2017, 05:58 PM IST
शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फॅक्चर

शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फॅक्चर

सतत वादग्रस्त राहीलेली नवीन पनवेल सेक्टर ७ मधील रायन इंटरनॅशनल ग्रुपची सेंट जोसेफ शाळा आपल्या मनमानी कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शाळेतल्या एका महिला शिक्षिकेनं क्षुल्लक कारणावरून इयत्ता 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण केली.

Nov 12, 2017, 11:16 PM IST
नवी मुंबई महापौरपदी सुतार तर उपमहापौर काँग्रेसच्या मंदाकिनी

नवी मुंबई महापौरपदी सुतार तर उपमहापौर काँग्रेसच्या मंदाकिनी

नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत पाहायला मिळाली. 

Nov 9, 2017, 05:02 PM IST
नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती.

Nov 6, 2017, 05:56 PM IST
नवी मुंबई पालिका आयुक्तांवर मुंबई हायकोर्टाचा संताप

नवी मुंबई पालिका आयुक्तांवर मुंबई हायकोर्टाचा संताप

जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी न केल्याप्रकरणी आम्ही एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगात टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय.

Nov 3, 2017, 02:07 PM IST
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं उच्चपदस्थांच्या बडदास्तीकरता कष्टकरी शेतक-यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. हे कमी म्हणून की काय नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं मिळालेल्या जमिनीचाही गैरवापर केल्याचंही दिसून आलं आहे.  

Nov 1, 2017, 11:13 PM IST
नवी मुंबई एपीएमसीत घोटाळा

नवी मुंबई एपीएमसीत घोटाळा

एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय. 

 

Oct 31, 2017, 11:15 PM IST