necessary

एक्सरसाईज केल्यानंतर Blood Pressure मोजणं गरजेचं आहे का?

ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सामना करत असाल तर नियमित व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की, व्यायाम केल्यानंतर तुमचा रक्तदाब वाढू शकतो. 

Nov 3, 2022, 07:17 PM IST

Belly fat: पायी चालून घटवा पोटाची चरबी; जाणून घ्या किती वेळ चाललं पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी, चालण्याची वेळ आणि तीव्रता आणि आहार खूप महत्वाचा आहे.

Sep 26, 2022, 07:21 AM IST

जीम करण्यासोबतच प्रोटीन पावडर घेणं खरंच गरजेचं आहे का? एक्सपर्ट म्हणतायत...

बॉडी बनवण्यासाठी अनेकजण प्रोटीन पावडरसह अनेक सप्लिमेंट्सचा वापर करतात.

Jul 2, 2022, 06:51 AM IST

2 डोसनंतरही विमानाने प्रवास करण्यासाठी 'हा' नियम पाळणं गरजेचं

महाराष्ट्र सरकारने इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे.

Aug 28, 2021, 02:15 PM IST

Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात 15 दिवस बंद राहणार बँका

Bank Holiday ची संपूर्ण यादी चेक करा

Jul 27, 2021, 11:30 AM IST

गरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी

भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली

Nov 8, 2019, 02:44 PM IST

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक

ही महत्त्वाची बातमी आहे प्राध्यापकांसाठी. विद्यापीठांमध्ये असिस्टंट  प्रोफेसर अर्थात सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक करण्यात येणार आहे. 

Jun 14, 2018, 06:30 PM IST

लातूर | पावसाच्या भीतिने शेतकऱ्यांची धावपळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 16, 2018, 02:35 PM IST

कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत केली. 

Dec 22, 2017, 08:42 AM IST

ऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!

जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय. 

Apr 13, 2015, 01:15 PM IST

ऊर्जेसाठी जैतापूर प्रकल्प गरजेचा - शरद पवार

कोकणात पर्यावरणपूरक उद्योगांची आवश्यकता आहे. अशा उद्योगांना ऊर्जा मिळण्यासाठी जैतापूरसारखे अणू ऊर्जा प्रकल्पच उपयोगी असतील, असं पवार म्हणालेत. कोकणात पर्यटन विकासासाठी महामार्ग तसंच जलमार्ग विकास होणे आवश्यक आहे असं पवार म्हणाले.

Dec 14, 2013, 03:11 PM IST