new delhi

Shocking! 2300 people die every year due to potholes PT1M13S
Abdul Sattar To visit delhi and meet bjp leaders PT41S

शिंदे गटात मंत्रीपदासाठी रस्सीखेच?

Abdul Sattar To visit delhi and meet bjp leaders

Jul 29, 2022, 08:25 AM IST

युतीबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून सहकार्य नाही, राहुल शेवाळे यांचा आरोप

खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिवसेना-भाजप युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Jul 19, 2022, 06:52 PM IST

Rahul Shewale : ....म्हणून आम्ही बाहेर पडलो, राहुल शेवाळे यांनी कारण सांगितलंच

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतरही सत्तासंघर्ष हा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली.

Jul 19, 2022, 06:40 PM IST

Eknath Shinde : शिवसेनेच्या 12 खासदारांनी बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली : एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांसोबत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. 

Jul 19, 2022, 06:11 PM IST

Parliament : खासदारांनो, 'जरा जबान संभालके'

खासदारांना आता लोकसभा किंवा राज्यसभेत भाषण करताना सावधगिरी बाळगावी लागणाराय.

Jul 14, 2022, 11:49 PM IST

मर्डर मिस्ट्रीचा थरार! पोलिसांनी असं उलगडलं 84 वर्षीय आजीच्या हत्येचं गूढ

पुरावे पिंजून काढले पण काहीच मिळेना, अखेर पोलिसांनी कसा सोडवला मर्डर मिस्ट्रीचा गुंता, वेबसीरिजच्या ट्वीस्ट एवढाच रंजक

Jul 11, 2022, 04:08 PM IST

संतापजनक | समस्या सांगितल्याने संतापला, आमदाराने नागरिकाला झोडला

मतदारसंघातील समस्या सांगितल्याने आमदाराने डोक्यात वीट घातल्याचा आरोप नागरिकाने केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सपास सुरु आहे. 

Jul 7, 2022, 05:22 PM IST

महाराष्ट्रासह दिल्लीची चिंता वाढली,आज सापडले इतके रूग्ण

कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, पाहा महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी

Jul 3, 2022, 10:03 PM IST
Rebel MLA Eknath Shinde moved to delhi from guwahati PT2M56S

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

Rebel MLA Eknath Shinde moved to delhi from guwahati

Jun 24, 2022, 03:40 PM IST

पाणी समजून पाजलं डिझेल,नंतर जे घडलं त्याने राज्य हादरलं

एका 8 महिन्याच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Jun 23, 2022, 06:16 PM IST
New Delhi Muslim People Protest Against BJPs Nupur Sharma At Jama Masjid PT51S

नवी दिल्लीत जामा मशिदीबाहेर नुपूर शर्माविरोधात आंदोलन

New Delhi Muslim People Protest Against BJPs Nupur Sharma At Jama Masjid

Jun 10, 2022, 04:50 PM IST