५४० रॉबोचा चित्तथरारक डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल

५४० रॉबोचा चित्तथरारक डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल

  सध्या चीनमध्ये नववर्षाची धूम आहे. या निमित्त प्रोग्रॅमिंग केलेल्या ५४० रोबोंचा चित्तथरारक डान्स सादर करण्यात आला. हा मनमोहक डान्स २९ ड्रोनच्या साह्याने चित्रीत करण्यात आला. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!

जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.

नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश

नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश

नवीन वर्ष म्हणजेच २०१६ उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, २०१५ ला गुड बाय करण्यासाठी आज रात्री सर्वत्र जल्लोष होत आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहेत. समुद्र किनारे फुलून गेलेत. मात्र, नवीन वर्षांच्या शुभेच्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. तुम्हाला आपल्या मित्राला, आवडत्या व्यक्तीला चांगले संदेश पाठवायचे असतात. तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. आम्ही १० असे चांगले संदेश देत आहोत.

२०१६ या नवीन वर्षात काय घडणार?

२०१६ या नवीन वर्षात काय घडणार?

इंग्रजी या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह सर्वजण उत्सुक आहेत. मात्र, २०१६ या नवीन वर्षात काय घडणार आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

नववर्ष स्वागत : ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्यास विरोध

नववर्ष स्वागत : ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्यास विरोध

नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स चालू ठेवण्याच्या शासनाच्या निर्णय़ाला हिंदू जनजागृती समितीनं विरोध केलाय.

लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला

लोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला

रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.

NEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स

NEW YEAR पार्टीत हँगओव्हरपासून वाचण्यासाठी ५ टिप्स

३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण जगात नव्या वर्षाचे स्वागत केले जाणार आहेत. या दिवशी तरूण, वयस्क, लहान मुले आणि महिला पार्टी करण्यात दंग असतात. 

बँकेच्या सेवा शुल्क दरात होणार वाढ

बँकेच्या सेवा शुल्क दरात होणार वाढ

१ जानेवारीपासून बँकांची सेवा ही अधिक महाग होणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांनी सेवा शुल्क दरात वाढ केली आहे. एसबीआयने सर्वात मोठ्या प्रमाणात सेवा दरात वाढ केली आहे. 

थर्टी फर्स्टची मस्ती करण्यापासून सावधान, डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ व्हायरल

थर्टी फर्स्टची मस्ती करण्यापासून सावधान, डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ व्हायरल

२०१६ या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. मात्र, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की, तुम्हाला जोरदार धक्का बसेल. 

नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

नव्या वर्षात सोनं आणखी स्वस्त होणार!

आगामी वर्षात सोन्याची झळाळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, सोन्यावरचं आयात शुल्क लवकरच कमी होण्याची चिन्ह आहेत. 

साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!

साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईंचरणी कोट्यवधींचं दान केलंय. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या आठ दिवसांत साईबाबा चरणी  तब्बल ११ कोटी ५० लाखांचं रेकॉर्डतोड दान जमा झालंय.

काय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन

काय असावा मोदींचा संकल्प, सांगतेय सनी लिओन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन्सची संख्या आता प्रचंड वाढलीय. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात. पण, त्यांच्या एका सेलिब्रिटी फॅननं नववर्षाच्या निमित्तानं त्यांच्याकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्यात. 

चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी

चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी

जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी

नववर्षाची सुरुवात देव दर्शनाने, सिद्धिविनायक, साईबाबा मंदिरात गर्दी

नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनानं करण्यासाठी साईभक्तांची शिर्डीत गर्दी केली आहे. तर. मुंबईत सिद्धिविनायकालाही भक्तांच्या रांगा दिसत आहेत. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठीही भाविकांची रीघ आहे.

वेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा!

वेलकम 2015... आतिषबाजी, फुगे, उत्साह आणि शुभेच्छा!

जगभराच्या काना-कोपऱ्यात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक तयार आहेत. गेल्या वर्षापर्यंत मोबाईलवर मॅसेजच्या रुपात येणाऱ्या शुभेच्छा यंदा व्हॉटसअपवरून येणं सुरू झालंय. 

मावळला सरत्या वर्षांचा सूर्य…!

मावळला सरत्या वर्षांचा सूर्य…!

सरत्या वर्षाचा म्हणजेच साल 2014 चा सूर्य आता मावळलाय. 2014 या वर्षातल्या अखेरच्या सूर्यास्ताचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हसह गिरगाव चौपाटीवर पर्यटकांनी एकच गर्दी केलेली दिसली.  

नव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट

नव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट

सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.

नव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर

नव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर

दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे. 

नव्या वर्षात मिळणार प्लास्टिकच्या नोटा!

या नव्या वर्षात प्लॅस्टिकच्या नोटा वापरायला मिळण्याची शक्यता आहे.... अर्थात त्याची सगळी प्रक्रिया होईपर्यंत वर्षअखेर उजाडेल... पण त्याची प्रक्रिया सुरू झालीय.... कशा असतील या प्लॅस्टिकच्या नोटा.... पाहुयात एक रिपोर्ट....

जेव्हा श्रीदेवी पुन्हा स्विमिंग सूटमध्ये येते...

सुपरस्टार श्रीदेवीनं नुकतेच काही फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यात श्रीदेवी आणि बोनी कपूर आपल्या मुलींसोबत सुट्ट्या एंजॉय करतांना दिसतात.

बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलीय. नवीन वर्षाचा प्रारंभ बाप्पाच्या दर्शनानं करण्याची भाविकांची इच्छा असते. त्यामुळं काल रात्रीपासूनच सिद्धिविनायक मंदीरात भाविकांच्या रांगा लागल्यात.