nitin manmohan

Salman Khan ला 'स्टार' बनवणारा निर्माता काळाच्या पडद्याआड!

Film Producer Nitin Manmohan Passes Away: बोल राधा बोल, लाडला, दस, रेडी चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन झाले आहे. 

Dec 29, 2022, 01:06 PM IST

निर्माते नितीन मनमोहन यांची चौकशी

'गली गली में चोर हैं' या सिनेमाचे निर्माते नितीन मनमोहन यांना क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलनं सोमवारी चौकशीसाठी बोलावले. या सिनेमाचा सहनिर्माता प्रकाश चंदानी यांचे बुकींशी संबंध असल्याचं उघड झाले असून त्यातून हिंदी सिनेमात बेटिंगचा पैसा वापरला जात आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

May 29, 2012, 02:10 PM IST