northeast

भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम

या कारणामुळे उचलावं लागलं पाऊल 

Mar 20, 2019, 10:57 AM IST

ईशान्य महिला शिवसैनिकांची गटबाजी उद्धव ठाकरेंसमोर

 महिला पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली गटबाजी शिवसेनाभवनासमोरच चव्हाट्यावर आली.

Aug 11, 2018, 07:08 PM IST

मुंबई | महाराष्ट्रातही भाजपकडून विजय दिवस साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 03:47 PM IST

ईशान्य भारतात भाजपचा अश्वमेध का धावला?

राजकीय पंडितांनी आणि वाहिन्यांनी भाजपच्या ईशान्य भारतातील विजयी अश्वमेधाचं विश्लेषण केलं खरं, पण, हे विश्लेषण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या पलिकडे गेलं नाही ही खेदजनक बाब आहे. 

Mar 4, 2018, 03:14 PM IST

'आदित्य ठाकरेंनी सोमय्यांविरुद्ध निवडणूक लढवावी'

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी... अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 

Feb 17, 2018, 05:00 PM IST

ग्राहकांची चांदी! दुप्पट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; रिलायन्स जिओला टक्कर

येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी एअरसेल सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 12, 2017, 04:47 PM IST

पॅरीसमध्ये पुन्हा हल्ला; क्वॉची ब्रदर्समागे ९० हजार पोलीस

फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाल्याचं समजतंय.

Jan 9, 2015, 02:28 PM IST

दिल्ली पुन्हा बलात्कारानं हादरली, आसामच्या महिलेवर गँगरेप

दिल्लीत पुन्हा ‘निर्भया’ सारख्या बलात्कार कांडानं हादरलीय. नराधामांनी घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर त्यांनी त्या मुलीच्या शरीरासोबत खेळ केलाय. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात हा प्रकार घडलाय.

Nov 16, 2014, 12:46 PM IST