obesity

अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, काय होतात परिणाम जाणून घ्या...

Health News In Marathi : निरोगी शरीरासाठी चांगली झोप चांगली  असणं गरजेचे आहे. पण काहीजण रात्रीचे तासन् तास मोबाईल वर राहतात आणि सकाळी उशीरा उठतात. मात्र असणं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Mar 7, 2024, 05:06 PM IST

पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

Mar 6, 2024, 03:46 PM IST

Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक

एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर  गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

Mar 2, 2024, 01:56 PM IST

कितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक; 'या' आजारांचा धोका

Disadvantages Of Eating Jaggery: गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात गुळ खाणे कधीकधी घातकही ठरु शकते. अतिप्रमाणात गुळ खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

 

Dec 29, 2023, 07:11 PM IST

शरिराला लोखंडाप्रमाणे मजबूत बनवतं 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट; पण महाग मिळालं तरी खायचं सोडू नका

सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार थंडीत बळावतात. अशात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी मनुक्याचं सेवन करा. 

 

Nov 26, 2023, 04:26 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी टाळा अन् कमी करा लठ्ठपणा

लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये वाईट जीवनशैली देखील समाविष्ट आहे. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता.

Nov 4, 2023, 05:32 PM IST

बेडवरुन खाली पडलेल्या महिलेल्या उचलण्यासाठी बोलवावं लागलं अग्निशमन दल; ठाण्यातील विचित्र घटना

Thane News : ठाण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. बेडवरुन खाली पडलेल्या महिलेला उचलण्यासाठी चक्क ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरी पोहोचून तिला सुखरुप बेडवर ठेवलं आहे

Sep 8, 2023, 02:36 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

उच्च बीएमआय आणि कॅल्शियम यांच्यातील संबंध, बीएमआय कॅल्क्युलेटर आणि कॅल्शियम रीच फूड बद्दल महत्त्वाची माहिती

लठ्ठपणा हा सध्याच्या काळातील आरोग्यबाबतचा महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय आहे,  लठ्ठपणाची कारणे आणि आरोग्यावरील परिणाम समजून घेण्याबरोबरच कॅल्शियम रीच फुड वजन व्यवस्थापन आणि आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे ही जाणून घेऊया

Jun 19, 2023, 08:37 PM IST

भारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर

ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे. 

Jun 12, 2023, 12:49 PM IST

तुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...

 

Jun 7, 2023, 04:23 PM IST

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral

Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग. 

Dec 16, 2022, 12:32 PM IST

बस्स काय! एकटा एकटाच खातो काय? पण खरच एकटे खाण्याचे हे आहेत Side Effect

एकटे-एकटे जेवत (Eating Alone) असाल तर तुम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता असते. एकटं बसून जेवल्याने तुमच्या मागे अनेक आरोग्याच्या समस्या लागू शकतात. 

Nov 29, 2022, 06:56 PM IST

Weight Loss Tips: आयुष्यात 'या' 5 सवय लावा आणि वजन नियंत्रणात ठेवा

Weight Loss Routine : भारतीय संस्कृतीत अनेक सण असतात आणि सण म्हटलं की विविध पदार्थांची रेलचेल...भारतीय लोक हे Foodie आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे अशात वजन नियंत्रणात ठेवणं कठीण आहे. पण आयुष्यात काही नियम पाळल्यास आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो. 

Nov 27, 2022, 06:59 AM IST