offered

अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!

अजब-गजब! गौरीला मटणाचा नैवेद्य!

कोकणात सध्या गौरी-गणपतीच्या सणाची धूम सुरू आहे. लाडक्या गौराईचंही आगमन झालंय... अशावेळी महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गौराईला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे नैवेद्य दाखवले जातात. 

Sep 21, 2015, 11:58 AM IST
धोनीच्या कर्णधारपद सोडण्याचा इच्छेचा माजी खेळाडूंनी केला विरोध

धोनीच्या कर्णधारपद सोडण्याचा इच्छेचा माजी खेळाडूंनी केला विरोध

 बांगलादेश विरूद्ध वन डे मालिका गमावल्यानंतर टीकेचा लक्ष्य ठरलेल्या कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने पद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला माजी खेळाडूंनी विरोध केला आहे. 

Jun 22, 2015, 07:07 PM IST
खरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्याला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर

खरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्याला 91 लाख सॅलरी पॅकेजची ऑफर

महिन्याभरापूर्वी झालेल्या फायनल प्लेसमेंटमध्ये आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांसमोर प्रीप्लेसमेंट ऑफरचा पाऊस पडला आहे, हा वेळी या ऑफर 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Nov 6, 2014, 05:34 PM IST
आमीर खानला लागले खासदारकीचे वेध!

आमीर खानला लागले खासदारकीचे वेध!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.

Sep 14, 2014, 06:06 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close