old kasara road

जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, मुंबई-नाशिक वाहतूक धीमी

मुसळधार पावसामुळे पहाटे ही दरड कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे जुन्या कसारा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

Jul 16, 2017, 04:33 PM IST