कोलकता वनडे पराभूत झाल्यानंतर विराट बोलला असं काही...

कोलकता वनडे पराभूत झाल्यानंतर विराट बोलला असं काही...

 भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लड विरूद्ध पाच धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तरीही केदार जाधव आणि हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 

आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये विराटला स्थान नाही...जाणून घ्या कारण

आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये विराटला स्थान नाही...जाणून घ्या कारण

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या 2016च्या वनडे टीममध्ये कर्णधार म्हणून निवडण्यात आले असले तरी टेस्ट टीममध्ये त्याला स्थान मिळू शकलेले नाहीये. 

धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

धोनी कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळू शकतो - आकाश चोप्रा

सध्या भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची किमया साधलीये.

भारत वि. वेस्ट इंडिज सामन्यांचे वेळापत्रक

भारत वि. वेस्ट इंडिज सामन्यांचे वेळापत्रक

भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे 

टीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज

येत्या 15 जूनपासून भारत-बांग्लादेशमध्ये होणारी तीन दिवसीय वनडे सिरीज टीव्हीवर प्रसारित होणार नाहीय. या मॅच प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी कोणतेही भारतीय प्रसारक रस दाखवत नाहीयेत.

कांगारूंची इंग्लडसमोर शरणागती

इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.

भारत-पाक आजपासून वन-डे लढत

भारत - पाकिस्तान यांच्यात रविवारपासून वनडे क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला स्थानिक चिदंबरम स्टेडियमवर सकाळी ९.००वाजेपासून सुरुवात होईल.