p chidambaram 0

1000 रुपयांची नोट परत येणार? आरबीआयने 2,000 रुपयांची नोट मागे घेतल्याने....

 P Chidambaram On 2000 Note : RBI ने शुक्रवारी चलनातून 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केली आणि पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरु झाली. पुन्हा एकदा देशात नोटबंदीची चर्चा सुरु झालेय. यावरुन काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी ट्विटरवरुन टीकेची झोड उठवलेय.

May 20, 2023, 03:17 PM IST

CBI Raid on Karti Chidambaram House: पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर CBIची छापेमारी

CBI Raid on Karti Chidambaram House: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयचे छापेमारी केली आहे.  

May 17, 2022, 09:39 AM IST

काँग्रेसचा ज्येष्ठ नेता उमरान मलिकचा जबरदस्त फॅन, BCCI कडे 'ही' मागणी

काँग्रेस ज्येष्ठ नेताही उमरानच्या बॉलिंगचा जबरदस्त फॅन म्हणाला, 'त्याला टीम इंडियात...'

 

Apr 28, 2022, 03:50 PM IST

अहो, तुम्ही तर 'मेसेंजर ऑफ गॉड'; चिदंबरम यांचा निर्मला सीतारामन यांना सणसणीत टोला

कोरोनाची साथ येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेची परिस्थिती अशीच होती

Aug 29, 2020, 01:18 PM IST

चिनी उत्पादनांवर बंदी घालून काडीचाही फरक पडणार नाही- पी. चिदंबरम

चीनचा भारताशी होणारा व्यापार हा त्यांच्या जागतिक स्तरावरील व्यापारी उलाढालीच्या तुलनेत अगदी नगण्य आहे. 

Jun 20, 2020, 04:09 PM IST

गरिबांच्या हातात एक दमडीही पडली नाही; केंद्राच्या पॅकेजवर पी. चिदंबरम यांची टीका

हा कष्टकऱ्यांच्या जखमेवर निर्दयीपणे फुंकर घालण्याचा प्रकार आहे.

May 13, 2020, 07:15 PM IST
Congress Leader P Chidambaram On Delhi Election Result PT35S

नवी दिल्ली | भाजपने चुकीच्या मुद्द्यांवरुन राजकारण केलं - चिदंबरम

नवी दिल्ली | भाजपने चुकीच्या मुद्द्यांवरुन राजकारण केलं - चिदंबरम

Feb 11, 2020, 04:25 PM IST

' देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर मनमोहन सिंगांची मदत घ्या'

देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गरीब विरोधी सरकार

Feb 8, 2020, 08:51 PM IST

'लष्करप्रमुखांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये'

आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे, हे सांगत नाही.

Dec 28, 2019, 03:41 PM IST

'असमर्थ व्यवस्थापक' म्हणत तुरुंगातून बाहेर आलेल्या चिदंबरम यांची सरकारवर टीका

'सरकार माझा आवाज दाबू शकत नाही' असं म्हणत पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीका केलीय

Dec 5, 2019, 01:10 PM IST
Court Condition for bail to  P Chidambaram PT38S

नवी दिल्ली | पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर

नवी दिल्ली | पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर

Dec 4, 2019, 09:10 PM IST

चिदंबरम १०६ दिवसांनी तुरूंगातून बाहेर, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

माजी गृहमंत्री पी चिदंबरम १०६ दिवसांनी बुधवारी संध्याकाळी तुरूंगातून बाहेर आले.  

Dec 4, 2019, 09:02 PM IST
Chidambaram gets bail in INX media case after more than 100 days in prison PT1M38S

नवी दिल्ली| १०६ दिवसांच्या तुरुंगवासानंतर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

नवी दिल्ली| १०६ दिवसांच्या तुरुंगवासानंतर पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर

Dec 4, 2019, 07:40 PM IST